शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

लग्नाच्या बहाण्याने माेठी फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 14:09 IST

आधीच विवाहित सावळे याने पीडितेच्या प्रोफाइलमध्ये रुची दाखवत  लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

मुंबई : वैवाहिक संकेतस्थळावर ओळख करून घेऊन लग्नाच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली एल. टी. मार्ग पोलिसांनी पृथ्वीराज सावळे नावाच्या (२७) वर्षीय तरुणाला अटक केली. औरंगाबाद येथील घरातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आधीच विवाहित सावळे याने पीडितेच्या प्रोफाइलमध्ये रुची दाखवत  लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांना एकमेकांचा बायोडेटा आवडला. मरीन लाइन्सच्या सीए फर्ममध्ये नोकरी करणाऱ्या पीडितेने  सांगितले की, सावळेने तिला निम्म्या दरात आयफोन खरेदीची ऑफर दिली, म्हणून तिने त्याला ५२ हजार रुपये दिले. पैसे देऊनही फोन न मिळाल्याने तिने पोलिसात तक्रार दाखल केली. वरिष्ठ  निरीक्षक ज्योती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भोसले, सायबर डिटेक्शन अधिकारी प्रकाश पाटील, कॉन्स्टेबल संतोष पवार व हवालदार झगडे यांच्या पथकाने तपास केला. सावळेने सुमारे १० मुलींचीही फसवणूक केली होती, असे पीडितेने सांगितले. 

-  पृथ्वीराज सावळे याने फसवणूक केली-  सावळने यापुर्वी १० मुलींना फसविले-  त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.-  अशाचप्रकारे त्याने आणखी किती मुलींची फसवणूक केली, याबाबत पोलिस कसून शोध घेत आहेत. - आरोपी विविध प्रलोभने देऊन मुलींना जाळ्यात ओढायचा. 

टॅग्स :fraudधोकेबाजीMumbaiमुंबईAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस