शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी 63 जणांविरोधात आरोपपत्र दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 21:23 IST

या प्रकरणी 2014 मध्ये सात आरोपींविरोधात तीन आरोपपत्र दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) पथकाने आज 28 हजार 336 पानांचे आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी 2014 मध्ये सात आरोपींविरोधात तीन आरोपपत्र दाखल करण्यात आली होती. 63 आरोपींविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

मुंबई -  नॅशनल स्पॉट एक्‍स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) पथकाने आज 28 हजार 336 पानांचे आरोपपत्र दाखल केले. साडेपाच हजार कोटी रुपयांच्या या घोटाळ्याप्रकरणी 63 आरोपींविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात राज्य सरकारने नेमलेल्या फॉरेन्सिक ऑडिट व डिजिटल फॉरेन्सिक ऑडिट तज्ज्ञांनी सादर केलेला अहवाल, 520 साक्षीदारांचे जबाब, 509 बॅंक खात्यांची माहिती आणि 22 जीबी सॉफ्ट डेटा यांचा समावेश आहे. या प्रकरणी 2014 मध्ये सात आरोपींविरोधात तीन आरोपपत्र दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखाPoliceपोलिस