शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चंदेरी दुनियेआड सुरू असलेल्या पॉर्न फिल्म प्रोडक्शनचा पर्दाफाश, दोन अभिनेत्यांसह पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 04:32 IST

porn film production exposed : मुंबईच्या चंदेरी दुनियेत काम करण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या तरुण, तरुणी पॉर्न फिल्म प्रोडक्शनच्या शिकार होत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने केलेल्या कारवाईतून समाेर आली.

ठळक मुद्दे

मुंबई :  मुंबईच्या चंदेरी दुनियेत काम करण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या तरुण, तरुणी पॉर्न फिल्म प्रोडक्शनच्या शिकार होत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने केलेल्या कारवाईतून समाेर आली. चित्रपट, मालिका तसेच वेब सिरीजमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणींचे अश्लील व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड करून लाखोंची कमाई करणाऱ्या दोन अभिनेत्यांसह पाचजणांना अटक करण्यात आली. या टोळीबाबत माहिती मिळताच, मालमत्ता कक्षाचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धीरज कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, सुनील माने, अमित भोसले, योगेश खानुरे, अर्चना पाटील, सोनाली भारते आणि अंमलदार यांनी गुरूवारी मढ येथील ग्रीन पार्क बंगला येथे छापा टाकला. तेव्हा लाईटच्या प्रकाशात अर्धनग्न अवस्थेत तरुण, तरुणींचे अश्लील कृत्याचे चित्रीकरण सुरू होते. यावेळी पथकाने दोन महिलांसह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात फोटोग्राफर, ग्राफिक डिझायनर, दोन अभिनेता आणि कॅमेरामनचा समावेश आहे. ही टोळी मुंबई उपनगर तसेच इतर ठिकाणी बंगले भाड्याने घेऊन तेथे पॉर्न साईट व मोबाईल ॲप्लिकेशनवर अपलोड करण्यासाठी अश्लील चित्रीकरण करत होती. यात अनेक गरीब व गरजू तरुण-तरुणी अडकले असून, पाेलीस अधिक तपास करत आहेत. दोन वर्षांत शेकडो तरुण-तरुणी शिकारगेल्या दोन वर्षात या ठगांच्या जाळयात शेकडो तरुण-तरुणी अडकले आहेत. यात अल्पवयीन मुलांचाही वापर करण्यात आला आहे का?  याबाबत मालमत्ता कक्ष अधिक तपास करत आहे. चित्रपटातल्या ‘ब्रेक’मुळे आयुष्य उद्ध्वस्तचित्रपटाचे शुटिंग सुरु असल्याचे सांगत, तरुण-तरुणी ठगांच्या जाळयात अडकताच, त्यांना लाईट, कॅमेरा, ॲक्शन आड़ नग्नावस्थेत अश्लील कृत्य करण्यास भाग पाडण्यात आले. पोलिसात तक्रार देण्याची धमकीही देण्यात येत होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईcinemaसिनेमा