शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या गर्लफ्रेंडचा MMS बनवला, मग शरीर संबंधाची मागणी; ऐकलं नाही म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 18:23 IST

उत्तर प्रदेशच्या चंदौलीमध्ये कौशर नावाच्या तरुणानं आपल्याच मित्राच्या गर्लफ्रेंडचा एमएमएस रेकॉर्ड करुन त्या दोघांना ब्लॅकमेल केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.

चंदौली-

उत्तर प्रदेशच्या चंदौलीमध्ये कौशर नावाच्या तरुणानं आपल्याच मित्राच्या गर्लफ्रेंडचा एमएमएस रेकॉर्ड करुन त्या दोघांना ब्लॅकमेल केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. कौशर याला त्याच्या मित्रांनी असं न करण्यासाठी समजावलं पण तरीही तो काही ऐकला नाही. त्यामुळे थेट त्याच्या हत्येचा कट रचला गेला. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करताना धक्कादायक माहिती दिली आहे. 

कौशर याला आधी त्यांच्या मित्रांनी दारु पाजली. तो नशेत धूंद असताना त्याला शेतात नेलं आणि चाकूनं वार करत त्याची हत्या केली गेली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी सकाळी चंदौलीच्या मुगलसराय कोतवाली हद्दीत मोहम्मदपूर गावात कौशर नावाच्या तरुणाचा मृतदेह शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि चौकशीला सुरुवात करण्यात आली. कौशरच्या हत्येमागे त्याच्याच मित्रांचा हात असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशरचे मित्र शाहनवाज आणि शहाबुद्दीन त्याच्यासोबत गुरुवारी रात्री दिसले होते. याच माहितीच्या जोरावर पोलिसांनी दोघांना गाठलं. पोलीस खाक्या दाखवत दोघांची चौकशी करण्यात आली त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. 

कौशरनं रेकॉर्ड केला होता MMSपोलिसांना चौकशीत माहिती मिळाली की कौशरनं गावातील शाहनवाज आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा एमएमएस रेकॉर्ड केला होता. याच आधारावरुन तो दोघांना ब्लॅकमेल करत होता. शाहनवाज आणि त्याचा मित्र शहाबुद्दीन यांनी कौशर याला सजमावण्याचा अनेदका प्रयत्न केला. पण तो काही ऐकला नाही. तो तरुणीला ब्लॅकमेल करु लागला आणि तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी करू लागला होता. याच रागातून शाहनवाज आणि त्याचा मित्र शहाबुद्दीन या दोघांनी मिळून कौशरच्या हत्येचा कट रचला.

दारु पाजली अन् शेतात नेऊन केली हत्याकौशर, शाहनवाज आणि शहाबुद्दीन या तिघांनी एकत्र बसून मद्यपान केलं. कौशर दारुच्या नशेच बेधुंद झाल्यानंतर त्याला शाहनवाज आणि शहाबुद्दीन यांनी शेताच्या दिशेनं नेलं. शेतात त्याच्यावर चाकूनं वार करत त्याची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी शाहनवाज आणि शहाबुद्दीन यांना अटक करुन तुरुंगात डांबलं आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी