शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शक्ती मिल गँगरेपप्रकरणातील तडीपार आरोपीवर चाकूहल्ला; पोटाला गंभीर दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 16:07 IST

आकाशावर झालेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून अद्याप आरोपी फरार असल्याचे आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे सावळाराम आगवणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

मुंबई - शक्ती मिल गँगरेपप्रकरणातील तडीपार आरोपी आकाश जाधव उर्फ गोट्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या आकषवर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरु आहे. आकाशावर झालेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून अद्याप आरोपी फरार असल्याचे आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे सावळाराम आगवणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

शक्ती मिल बलात्कारप्रकरणातील तडीपार आरोपीवर चाकूहल्ला; पोटाला गंभीर दुखापत. हा काल रात्री ३. ४५ वाजताच्या सुमारास हल्ला जे. बोरीचा मार्ग येथील त्रिमूर्ती मंदिराजवळ करण्यात आला. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०७, ५६०(२), ३२३, ५०४, ३४ अन्वये अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

३१ जुलै २०१३ साली महालक्ष्मी येथे झालेल्या शक्ती मिल गँगरेपप्रकरणी आकाश जाधव उर्फ गोट्या या अल्पवयीन आरोपीला न्यायालायने ३ वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र,गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याच्या वागणुकीत तसूभरही बदल आढळून आला नाही. त्यानंतरही अनेक गुन्हे त्याच्याविरोधात दाखल होत असल्याने पोलिसांनी त्याच्यावर तडीपारची कारवाई केली. मात्र तडीपार असताना देखील परिसरात येऊन दादागिरी करणाऱ्या आकाशावर सोमवारी एका गटाने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्यावर शस्त्रक्रिया पार पडली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.  

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGang Rapeसामूहिक बलात्कार