शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावे फसवणाऱ्यांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:07 IST

या चौकडीने २१ डिसेंबर रोजी मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत त्याच्याकडून ८ लाख ६० हजार रुपये उकळले होते.

मुंबई : डिजिटल अरेस्टच्या नावे ज्येष्ठ नागरिकाला फसवणूक करणाऱ्या चौकडीला मालाड पोलिसांनी सुरतमधून अटक केली आहे. जय असोडिया, संदीप केवाडिया, धरम गोहिल आणि जय मोरडिया अशी या आरोपींची नावे आहेत. 

या चौकडीने २१ डिसेंबर रोजी मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत त्याच्याकडून ८ लाख ६० हजार रुपये उकळले होते.

अशी केली अटकपीडित व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तांत्रिक तपास सुरू केला. त्यानंतर परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तसेच सायबर अधिकारी नीलेश बच्छाव व दीपक पोवार, निरीक्षक संजीव बेडवाल (गुन्हे), उपनिरीक्षक कल्याण पाटील, शिपाई शेख, पाईकराव यांनी गुजरातमधील सुरतपर्यंत माग काढला. तेथे सापळा रचून चौघांच्या अटक केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम