शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

ATM फोडून रोकड पळविली; पिकअप चिखलात अडकल्याने चोरी उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 12:40 IST

या घटनेची माहिती मिळताच माढा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

अमर गायकवाड

माढा : अहमदनगर जिल्ह्य़ातील रशीन येथील दोशी पेट्रोल पंपा जवळील हिताची कंपनीचे एटीएम फोडून पैशाची चोरी केली. दरम्यान, एटीएम मशीन पिकअपमधून घेऊन जाताना चिखलात पिकअप अडकल्याने चोरीची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. अहमदनगर येथील एटीएम फोडून माढा तालुक्यातील लोंढेवाडीजवळ आणून गॅस कटरच्या सहाय्याने फोडून एटीएममधील रक्कम लंपास केली. मात्र चिखलात पिकअप अडकल्याने चोरट्यांनी पिकअप जागेवर सोडून तेथून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच माढा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, घटना गंभीर असल्याने पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हेही घटनास्थळावर दाखल झाले असून चोरट्यांच्या शोधासाठी विविध पथके तैनात केली आहेत. या घटनेत संशयित चौघांना पेालिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून चोरटे हे सोलापूर जिल्ह्यातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीatmएटीएमSolapurसोलापूरAhmednagarअहमदनगर