शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

पानसरे हत्येप्रकरणी चारशे पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 20:14 IST

अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे, अमित देगवेकर यांचा प्रत्यक्ष सहभाग

ठळक मुद्दे ४०० पानी पुरवणी दोषारोपपत्र ‘एसआयटी’ने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांचेकडे सोमवारी दाखल केले. सुमारे ८५ साक्षीदारांचे जबाब घेतले आहेत. 

कोल्हापूर -  ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आजअखेर केलेल्या तपासाचे ४०० पानी पुरवणी दोषारोपपत्र ‘एसआयटी’ने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांचेकडे सोमवारी दाखल केले. आरोपपत्रामध्ये संशयित अमोल अरविंद काळे (वय ३५, रा. पिंपरी-चिंचवड, पुणे), वासुदेव भगवान सूर्यवंशी (२९, रा. यावल, जि. बेळगाव), भारत उर्फ भरत जयवंत कुरणे (३७, रा. महाद्वाररोड बेळगाव), अमित रामचंद्र डेगवेकर (३८, रा. दौडामार्ग, सिंधुदूर्ग) या चौघांचा पानसरे हत्येमध्ये प्रत्यक्ष सभाग असून खून, खूनाचा प्रयत्न, साक्षीदारांच्या मदतीने हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सुमारे ८५ साक्षीदारांचे जबाब घेतले आहेत. 

दरम्यान, चौघेही संशयित सनातन संस्थेशी संबधीत आहेत. यापूर्वी पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाड, डॉ. विरेंद्रसिंह तावडे, सारंग अकोळकर, विनय पवार यांचे विरुध्द दोषारोपपत्र दाखल केले आहे. विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी एसआयटीचे तपास अधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांचेकडून दोषारोपपत्र न्यायालयासमोर सादर केले. 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालयAnti Terrorist SquadएटीएसPoliceपोलिसMurderखून