शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

मायलेकीस कोयत्यांनी व लाथाबुक्यांनी मारहाण, तीन जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:57 IST

देणगीच्या पैशावरून दोन महिन्यांपुर्वी दोन गटात झालेल्या वादातून मारहाण

राजगुरुनगर : वाळद (ता. खेड )येथे हनुमान मंडळाचे देणगीच्या पैशाचे कारणावरून दोन महिन्यांपुर्वी वाद केल्याचे कारणावरून मनात राग धरून मायलेकीस कोयत्याने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बाळासाहेब भागुजी कोरडे (वय ५३,रा. वाळद ता.खेड ) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन खेड पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळद येथे हनुमान मंडळाचे देणगीचे पैशाचे कारणावरून दोन महिन्यांपुर्वी वाद दोन गटात वाद झाला होता. या कारणावरून मनात राग धरून आकाश हुरसाळे (रा. मंदोशी हुरसाळे वस्ती ता.खेड)राहुल उर्फ डॅनी बांगर (रा. वाळद ता.खेड),आषु मोरे (रा.शेटेवाडी वाडा ता.खेड)यांनी फिर्यादींच्या घराजवळ येऊन कोरडे यांच्या पत्नीस तुझा नवरा कोठे आहे त्याला खल्लास करायचे आहे असे म्हणुन कोयते हातात धरून नाच करून दहशत माजवली. तसेच पोखरकर यांचा खून करायचा आहे. असे म्हणुन घरासमोर उभी असलेली चारचाकी गाडीच्या काचा फोडुन नुकसान केले . त्याचप्रमाणे फिर्यादीच्या मुलीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. पत्नीस कोयत्याने डोक्यात मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मुलाचा खून करतो अशी धमकी दिली. पुुढील घटनेचा तपास पोलीस करत आहे. 

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी