शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादच्या कंपनीचा सरकारी बँकांना ४,८०० कोटींचा गंडा; CBI ने दाखल केला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 10:19 IST

हैदराबादच्या एका कंपनीकडून आठ सरकारी बँकांना ४ हजार ८०० कोटींचा गंडा.

ठळक मुद्देआठ सरकारी कंपन्यांना ४,८०० कोटींचा गंडाकंपनीचे व्यवस्तापकीय संचालक आणि सहाय्यक व्यवस्तापकीय संचालकांविरोधात गुन्हा दाखल

हैदराबादच्या एका कंपनीनं आठ बँकांना तब्बल ४ हजार ८०० कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयने बुधवारी हैदराबादची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आयवीआरसीएल आणि त्याचे व्यवस्थापकीय संचालक ई.सुधीर रेड्डी यांच्याव्यतिरिक्त सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक आर. बालारामी रेड्डी यांच्याविरोधात ४ हजार ८०० कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तपास यंत्रणांकडून कंपनी आणि आरोपींच्या ठिकाणांवर तपास करण्यात येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सीबीआयचे प्रवक्ते आर.सी.जोशी यांनी दिली. "आरोपींनी अज्ञात लोक सेवक आणि अन्य व्यक्तींसोबत मिळून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची फसवणूक करण्यात आली. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, कॅनरा बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, एक्झिम बँक, पंजाब अँड सिंध बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश आहे. यामध्ये बँकांची एकूण ४ हजार ८३७ कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली," अशी माहिती जोशी यांनी दिली. कंपनीनं बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते न फेडून बँकांची फसवणूक केल्याचा आरोप सीबीआयनं ठेवला आहे. याव्यतिरिक्त कंपनीवर अन्य आर्थिक गैरव्यवहारांसंबंधीही आरोप ठेवण्यात आल्याची माहिती जोशी यांनी दिली. हैदराबादमधील आरोपींची कार्यालयं आणि अन्य ठिकाणीही सध्या तपास सुरू आहे. या तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे दस्तऐवज मिळाले असल्याचंही त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागbankबँकfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी