शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनामुळे बाल तस्करीत वाढ, १६०० बालकांची सुटका, प्रलाेभनाने कुटुंबीयांची केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 05:08 IST

child trafficking News : कर्जमुक्तीचे आश्वासन आणि जास्त माेबदल्याचे प्रलाेभन दाखवून लहान मुलांना काम करण्यासाठी नेण्यात येईल, हादेखील धाेका हाेता.

नवी दिल्ली: काेराेना महामारीच्या संकटामध्ये बाल तस्करीमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाली असून गेल्या आठ महिन्यांमध्ये १६०० हून अधिक बालकांची सुटका केल्याची माहिती ‘बचपन बचाओ आंदाेलन’ या स्वयंसेवी संस्थेने दिली आहे.नाेबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांची ही संस्था आहे. काेराेनामुळे अनेक कुटुंबांचा राेजगार गेला. त्यामुळे बाल तस्करीमध्ये वाढ झाल्याचे संस्थेने म्हटले आहे. संस्थेने देशभरातून १६७५ मुलांची सुटका केली आहे. संस्थेचे कार्यकारी संचालक धनंजय टिंगल यांनी सांगितले की, आर्थिक संकटामुळे कुटुंबांकडून गैरमार्गाने कर्ज घेण्याचे प्रकार वाढण्याची भीती हाेती.  साेबतच कर्जमुक्तीचे आश्वासन आणि जास्त माेबदल्याचे प्रलाेभन दाखवून लहान मुलांना काम करण्यासाठी नेण्यात येईल, हादेखील धाेका हाेता.कुटुंबीयांच्या कर्जाचे ओझे चिमुकल्यांवरकुटुंबीयांचे कर्ज फेडण्यासाठी या चिमुकल्यांना देशभर फिरावे लागले आहे. त्यांच्याकडून १२ तासांपेक्षा जास्त काम करुन घेण्यात आलेच, शिवाय माेबदलाही कमी देण्यात येत हाेता. तसेच खाण्यापिण्याचेही हाल हाेत हाेते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारत