शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या मोटारीने घेतला पेट, अग्निशामक दलाच्या तत्परतेने टळला अनर्थ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 16:35 IST

चिखली येथील कुदळवाडी परिसरात सेलेस्टा सोसायटीसमोर स्पाइन रोडवर धावत्या मोटारीने अचानक पेट घेतला.

तळवडे : चिखली येथील कुदळवाडी परिसरात सेलेस्टा सोसायटीसमोर स्पाइन रोडवर धावत्या मोटारीने अचानक पेट घेतला. अमोल पाटोळे यांनी अग्निशामक दलाला याची माहिती कळविली, ताबडतोब अग्निशामक दलाचे जवान बंबासह दाखल झाले, तत्परतेने मोटारीची आग विझविली, मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशामक विभागाने दिली आहे.    बुधवार (दि.६) दुपारच्या सुमारास साने चौकाच्या दिशेने मोशी प्राधिकरणकडे निघालेल्या (एमएच.१२ डीएस. ९५८३) या क्रमांकाच्या (फियाट पेलिओ) मोटारीने कुदळवाडी येथील नवीन पुल परिसरातील सेलेस्टा सोसायटीसमोर आली असता मोटारीने मागच्या बाजूने अचानक पेट घेतला, मुख्य अग्निशमन केंद्राचा एक बंब आणि चिखली अग्निशमन केंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्परतेने मोटारीवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली, मोटारीची सी.एन.जी. इंधन टाकी थंड केली, आणखी काही काळ इंधन टाकी थंड केली नसती तर मोठा स्फोट होऊन दुर्घटना होण्याची शक्यता होती अशी माहिती अग्निशामक विभागाच्या जवानांनी दिली.

   आग विझविण्यात अग्निशामक दलातील दिलीप कांबळे, रुपेश जाधव, गौतम इंगवले, बाळासाहेब वैद्य, सचिन पाटील, लक्ष्मण व्होवाळे, अनिल डिंबळे, विवेक खांदेवाड, या कर्मचाऱ्यांनी महत्वाची भुमिका बजावली.

टॅग्स :talawadeतळवडेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीfire brigade puneपुणे अग्निशामक दल