शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

...पण सोन्याच्या दागिन्यांची तिजोरी फुटलीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 14:27 IST

एका आठवड्यापूर्वी लक्ष्मी ज्वेलर्सच्या पाठीमागील बाजूस नेपाळी व्यक्तीने चायनीजचे दुकान येथील गाळ्यात भाड्याने सुरू केले

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन पनवेल : कामोठे, सेक्टर ११ मधील लक्ष्मी ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने दुकानातील तिजोरी फोडली. यातील चांदीवर डल्ला मारण्यात चोरटे यशस्वी झाले आहेत. संपूर्ण टेहळणी करूनच चोरीच्या उद्देशाने दुकान नंबर ११ हे दुकान भाड्याने घेतले होते. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास त्यांनी भिंतीला भगदाड पाडले व त्यातून आत प्रवेश करून तिजोरी फोडली. त्यातील १५ किलो चांदी घेऊन त्यांनी पलायन केले. मात्र सोन्याचे दागिने ठेवलेली तिजोरी फोडण्यात चोरट्यांना अपयश आल्याने मोठी चोरी टळली.

एका आठवड्यापूर्वी लक्ष्मी ज्वेलर्सच्या पाठीमागील बाजूस नेपाळी व्यक्तीने चायनीजचे दुकान येथील गाळ्यात भाड्याने सुरू केले. यावेळी मालक आणि त्यांच्यात ५० हजार डिपॉझिट देण्याचे ठरले. तसेच प्रति महिना १५ हजार रुपये भाडे देण्याचे ठरले हाेते.

अनोळखी व्यक्तीच्या नावे घेतला मोबाइलभाड्याने चायनीजचे दुकान सुरू करण्यापासून नेपाळी व्यक्तीने त्यांच्याकडील मोबाइलचा वापरही फक्त मालकाशी बोलण्यापुरताच केला असल्याचे पोलीस तपासादरम्यान समोर आले आहे. तसेच हा मोबाइल नंबर अनोळखी व्यक्तीच्या नावे घेतला होता. ज्वेलर्सचे दुकान फोडण्यापूर्वी त्यांनी या ज्वेलर्स दुकानाची पाहणी केली होती. 

टॅग्स :panvelपनवेलCrime Newsगुन्हेगारी