शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ५ तरुणींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 17:55 IST

वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून एलसीबी तपास करत आहे. 

ठळक मुद्दे 5 पीडित तरुणींची सुटका केली असून हे चालवणारे तिघांना अटक केली आहे. पवई येथे राहणारा दीपक वाल्मिकी (३०) यालाही अटक केली आहे.  

नालासोपारा - मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील एका मोठ्या हॉटेलच्या रूममध्ये डान्स ग्रुपच्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती एलसीबीला मिळाल्यावर सदर ठिकाणी बनावट 4 ग्राहक पाठवून त्यांनी सिग्नल दिल्यावर धाड टाकून 5 पीडित तरुणींची सुटका केली असून हे चालवणारे तिघांना अटक केली आहे. वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून एलसीबी तपास करत आहे. मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथील रुद्रा इंटरनॅशनल शेल्टर हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षका सिद्धवा जायभाये आणि वसई युनिटच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. मुंबई, मिरा भाईंदर येथे राहणाऱ्या 25 ते 30 वयोगटातील पाच पीडित तरुणींची सुटका केली असून डान्स ग्रुपचे आयोजन करणारे व ग्राहकांना बोलावणारे मालाडला राहणारा शेहनवाज रेहमान खान (40), जोगेश्वरीला राहणारा साजिद इकबाल खान (३९) या दोन एजंटला पकडले असून हॉटेलमध्ये डान्ससाठी रूममध्ये डीजे, साऊंड सिस्टीम, लाईट सिस्टीम, कम्प्युटर याची सुविधा करणारा आणि हॉटेलमध्ये रूम बुक करणाऱ्या पवई येथे राहणारा दीपक वाल्मिकी (३०) यालाही अटक केली आहे.  

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटraidधाडPoliceपोलिसArrestअटक