शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

गावी गेल्याची संधी साधून भाईंदरमध्ये घरफोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 16:16 IST

भाईंदर पूर्वेच्या व्यंकटेश्वर नगरमधील एक कुटुंब आईच्या अंत्यविधीसाठी गावी गेल्याने घर बंद असल्याची संधी साधून घरफोड्याने टाळे तोडून साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या व्यंकटेश्वर नगरमधील एक कुटुंब आईच्या अंत्यविधीसाठी गावी गेल्याने घर बंद असल्याची संधी साधून घरफोड्याने टाळे तोडून साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला. 

पूर्वेच्या व्यंकटेश्वर नगर इमारत क्र . ६ मध्ये राहणारे दत्ता मुळजे त्यांच्या आई मंगलबाई यांच्या अकस्मात निधनामुळे अंत्यविधीसाठी कुटुंबासह कर्नाटक येथील मूळ गावी गेले होते. दत्ता यांचा लहान भाऊ श्रीकांत हा २७ ऑक्टोबर रोजी भाईंदर येथे आला असता दत्ता यांच्या घराचे लॉक कापलेले व आतील कडी तोडलेली असल्याचे आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडले असल्याचे आढळून आले . 

घरातील ३ लाख किमतीचे ६ तोळे वजनाचे मंगळसुत्र,अंगठी, लॉकेट, कानातले  झुमके असे दागिने व दिड ल;लाख रुपये रोख आणि ५ हजाराचा कॅमेरा असा ४ लाख ५५ हजारांचा ऐवज चोरीला गेल्या प्रकरणी दत्ता यांनी भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुरुवारी दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गावी वा बाहेगावी जाताना नागरिकांनी आपल्या घराची सुरक्षितता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना व सूचनांचे पालन करावे तसेच शेजाऱ्यांनी देखील आपल्या आजूबाजूच्या बंद घरांवर लक्ष ठेवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCrime Newsगुन्हेगारी