शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिक आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 16:31 IST

वेळेत काम पूर्ण न झाल्याने आधीच अगरवाल तणावाखाली होते.  त्यात या फ्लॅट खरेदीदारांनी त्यांचे पैसे परत करण्याची मागणी केल्याने त्रस्त होऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असा आरोप आहे.

ठळक मुद्दे यामध्ये संजय वोरा, जितेंद्र जैन, कल्पेश ठक्कर, सचिन ढोलकिया, राज विलास गडकरी आणि किशोर शहा यांचा समावेश आहे. या सहाजणांविरूद्ध आत्महत्येला प्रवृत्त करणे, त्रास देणे, खंडणी मागणे आणि अपमान करणे हे आरोप लावण्यात आले आहेत.

मुंबई - चेंबूर येथील संजय अग्रवाल नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केली होती. या घटनेला अंदाजे 10 दिवस झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी 6 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे सहाजण फ्लॅट खरेदीदार असल्याचं कळत आहे. वेळेत काम पूर्ण न झाल्याने आधीच अगरवाल तणावाखाली होते.  त्यात या फ्लॅट खरेदीदारांनी त्यांचे पैसे परत करण्याची मागणी केल्याने त्रस्त होऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असा आरोप आहे.

अग्रवाल यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल पोलिसांनी सहा जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये संजय वोरा, जितेंद्र जैन, कल्पेश ठक्कर, सचिन ढोलकिया, राज विलास गडकरी आणि किशोर शहा यांचा समावेश आहे. संजय अग्रवाल यांचा मुलगा क्षितीजने दाखल केलेल्या तक्रारीच्याआधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या सहाजणांविरूद्ध आत्महत्येला प्रवृत्त करणे, त्रास देणे, खंडणी मागणे आणि अपमान करणे हे आरोप लावण्यात आले आहेत.

Video : चेंबूरमध्ये स्वत:वर गोळी झाडून बिल्डरची आत्महत्या

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसExtortionखंडणी