शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातून एकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून; एकाला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 19:57 IST

Crime News : या प्रकरणी आरोपी प्रल्हाद सचदेव यास जन्मठेप व दोन हजार रुपये दंड व  दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.

ठळक मुद्दे दोघांनी  ६ मे २०१८ रात्री सोबत मद्यसेवन  केले. यादरम्यान या दोघांमध्ये वाद झाला आणि प्रल्हाद याने आनंदा याच्यावर चाकूने वार केले.

भुसावळ जि. जळगाव -  जुन्या वादातून एकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याप्रकरणी प्रल्हाद होलाराम सचदेव यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  भुसावळ येथील सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांनी सोमवारी हा निकाल दिला. आनंद अशोक  वाघमारे (३५, रा. पंचशील नगर, भुसावळ)  खून झालेल्या इसमाचे नाव आहे. आनंद वाघमारे व प्रल्हाद सचदेव यांच्यात काही कारणावरुन वाद होता. दोघांनी  ६ मे २०१८ रात्री सोबत मद्यसेवन केले. यादरम्यान या दोघांमध्ये वाद झाला आणि प्रल्हाद याने आनंदा याच्यावर चाकूने वार केले.

११ वेळेस पोट व पाठीवर भोसकण्यात आल्यामुळे आनंदचा जागीच मृत्यू झाला होता. त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. नंतर त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी प्रल्हाद सचदेव यास जन्मठेप व दोन हजार रुपये दंड व  दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.

टॅग्स :Deathमृत्यूJalgaonजळगावPoliceपोलिसCourtन्यायालयArrestअटक