शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला छेडणाऱ्या अल्पवयीनाची निर्घृण हत्या, स्वयंपाकघरात दडवले मृतदेहाचे तुकडे, चेंबूरमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 06:17 IST

याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी शफिक अब्दुल मजीद शेख (३३) याला अटक केली आहे. ईश्वर पुत्रण असे मृत मुलाचे नाव आहे. 

मुंबई : पत्नी आणि मेहुणीची छेड काढतो या रागातून रिक्षा चालकाने एका अल्पवयीन मुलाची हत्या करत त्याच्या मृतदेहाचे तुकडे स्वयंपाकघरात ठेवल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी शफिक अब्दुल मजीद शेख (३३) याला अटक केली आहे. ईश्वर पुत्रण असे मृत मुलाचे नाव आहे. 

चेंबूरच्या वाशी नाका परिसरातील म्हाडा कॉलनीत शेख कुटुंबीय राहण्यास आहे. ईश्वर हा पत्नी आणि मेहुणीची छेड काढत असल्याचा शेखला संशय होता. वस्तुत: ईश्वर हा त्याच्या पत्नीचा मानलेला भाऊ होता. आधीही शेखने पत्नी आणि मेहुणीची छेड काढत असल्याच्या रागात वेळोवेळी ईश्वरला समज दिली होती.

सोमवारी सकाळी शेखने ईश्वरला घरी बोलावून पुन्हा समज दिली. मात्र, त्याने शेखलाच उलट उत्तरे दिली. याच रागात संतापलेल्या शेखने घरातील कोयत्याने ईश्वरच्या डोक्यावर वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे हात, पाय, डोके धडापासून वेगळे करत एका प्लास्टिक पिशवीत भरले. ती पिशवी स्वयंपाक घरातच ठेवली होती.

 अखेर सत्य समोर...

     शेखच्या सासऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे. ईश्वरला आई-वडील नसल्याने तक्रारदारच त्याचा सांभाळ करत होते.      २८ तारखेला त्यांनी शेखसोबत जाताना ईश्वरला शेवटचे पाहिले होते. त्यानंतर, त्याच्याशी संपर्क न झाल्याने त्यांनी शेखकडे चौकशी केली.      मात्र, त्याने उत्तर दिले नाही. त्यांनीही पोलिसांकडे मदत मागितली. शेखच्या वागण्याने पत्नीने बुधवारी घरी येण्याचा आग्रह धरला. अखेर, त्याने पत्नीला घटनाक्रम सांगताच तिला धक्का बसला.      पत्नीने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. आरसीएफ पोलिसांनी शेखला ताब्यात घेत चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.      पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

शेखच्या शेजारच्या इमारतीतच त्याच्या पत्नीचे माहेर आहे. सोमवारी ती माहेरी असताना आरोपीने हत्या केली. त्यानंतर, पत्नीला काही दिवस माहेरीच राहण्याचा सल्ला दिला. पत्नीला संशय आल्याने ती घरी आली. मात्र, शेखने तिला घरात येऊ दिले नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी