शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वाढदिवसाच्या दिवशी झाली भावाची हत्या; मित्रानेच केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 07:42 IST

वादावादीतून मित्रानेच केला खून

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : बदलापुरातील सर्वांत वर्दळ असलेल्या कात्रज चौकात मित्रा-मित्रांमध्ये झालेल्या भांडणात शुभम मोरे याची हत्या झाली. बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्याची हत्या झाली आहे त्याच्या भावाचा त्याच दिवशी वाढदिवस होता आणि वाढदिवसाची पार्टी साजरी करूनच ते घरी परतत असताना हा प्रकार घडला.

शिवम मोरे याचा १५ सप्टेंबरला वाढदिवस होता. वाढदिवसाची पार्टी करून तो आणि त्याचा भाऊ शुभम कात्रज चौकात आले होते. त्याचवेळी शिवम याचा दुसरा मित्र विशाल आणि पुष्कर धुळे हे तेथे आले. यावेळी मित्रा-मित्रांमध्ये वादावादी झाली आणि  हाणामारी सुरू झाली. पुष्कर धुळे याने शिवम याला मारहाण करण्यास सुरुवात केल्यावर शिवमचा मोठा भाऊ शुभम भांडण सोडवू लागला. त्यावेळी पुष्करने शुभमलाही मारहाण केली. त्यात पुष्कर याच्या हाताचा कोपरा शुभमच्या छातीला जोरदार लागल्याने शुभमचा मृत्यू झाला. शिवमच्या फिर्यादीवरून पुष्कर धुळे याच्यावj गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbadlapurबदलापूर