शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दारूची बाटली फोडून स्वतःचा गळा घेतला कापून; 'या' कारणामुळे उचलले असे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 21:37 IST

Broke a bottle of liquor and cut his own throat : राजगड जिल्ह्यातील बिओरा येथे एका व्यक्तीने दारूच्या नशेत मृत्यूला कवटाळले. दारूच्या नशेत त्याने दारूची बाटली फोडली आणि स्वतःचा गळा चिरला.

राजगड - मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात एका ५५ वर्षीय व्यक्तीने दारूची बाटली फोडून स्वतःचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरच्यांना काही कळेपर्यंत मानेतून खूप रक्त वाहत होतं. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. दारूची बाटली फोडून स्वतःचाच गळा चिरलाराजगड जिल्ह्यातील बिओरा येथे एका व्यक्तीने दारूच्या नशेत मृत्यूला कवटाळले. दारूच्या नशेत त्याने दारूची बाटली फोडली आणि स्वतःचा गळा चिरला.त्याच्या घशातून रक्त वाहत होतेसंशयास्पद अवस्थेत गळा चिरलेल्या या तरुणाला सोमवारी रात्री उशिरा बिओरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले, तोपर्यंत त्याच्या घशातून खूप रक्त वाहत होते. रुग्णालयात नेत असताना तरुणाचा मृत्यू झाला.दारू प्याल्यानंतर त्याचा घरातील लोकांशी वाद होत असेखरं तर, राजगड जिल्ह्यातील बिओरा सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील मोगिया परिसरात राहणारे ५५ वर्षीय केसरी पुरी गोस्वामी याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन त्याचे रोज घरातील लोकांशी भांडण होत असे.काचेने गळा कापलासोमवारी रात्री उशिराही त्याने गोंधळ घातला. त्याने घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन दारूची बाटली फोडली आणि स्वतःचा गळा चिरला. काच फुटल्याने त्याचा गळा चिरला गेला असून बाटली फुटल्याचा आवाज ऐकून कुटुंबीय पोहचेपर्यंत रक्तस्त्राव खूप झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात तरुण पडला होते. रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस