शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या पहिल्या रात्रीच डोळा लागला; पतीने केले असे कृत्य की नववधू सकाळीच पोलिसांत पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 10:30 IST

सोमवारीच या दोघांचे लग्न झाले होते. रात्री आठ वाजता नववधूची पाठवणी करण्यात आली. यानंतर ती घरी पोहोचली होती.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच समोर आला आहे. यामध्ये पती-पत्नींमधील नाजूक संबंध, मारहाणीवर सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये काही कारणांमुळे पतीकडून पत्नीला होणारी मारहाण ही मान्य आहे.  यामध्ये न सांगता बाहेर गेलात तर, घराकडे किंवा मुलांकडे दुर्लक्ष करणे, पतीसोबत वाद, सेक्स करण्यास नकार, अन्न नीट न शिजवणे, लफडे असल्याचा संशय, सासरचा अनादर ही कारणे आहेत. असे असताना उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. 

Husband-Wife Relationship: महिला का नाकारतात लैंगिक संबंध? पतीराजांचे म्हणणे काय? नाजूक विषयावर देशाचा सर्व्हे आला...

झींझक गावात एका तरुणाचे लग्न झाले, लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूचा डोळा लागला व ती झोपी गेली. खोलीमध्ये आलेल्या नवरदेवाने ते पाहिले आणि त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. तिला उठवून त्याने लाथा बुक्क्यांनी आणि बेल्टने मारहाण केली. या प्रकारामुळे हादरलेल्या नववधूने सकाळी तिच्या वडिलांना नवऱ्याच्या या कृत्याची कल्पना दिली. 

सोमवारीच या दोघांचे लग्न झाले होते. रात्री आठ वाजता नववधूची पाठवणी करण्यात आली. यानंतर ती घरी पोहोचली होती. दिवसभर थकल्याने तिला डुलकी लागली. यामुळे नाराज झालेल्या नवऱ्याने तिला जबर मारहाण केली. सकाळी तिच्या वडिलांनी मंगलपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

यानंतर पोलिसांनी कारवाई करत नवऱ्याला पोलीस ठाण्यात आणले. तसेच तिचे वडील नववधूला घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस अधिकारी एस के मिश्र यांनी सांगितले की, तक्रार मिळाल्याने तरुणाला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दोन्ही पक्षांमध्ये प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतू अद्याप कोणीही माघार घेतलेली नाही. 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस