शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवाला झोपेत सोडून अर्ध्या रात्री नवरी फरार, काय झालं ते वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 14:35 IST

Ajmer Crime News : लग्नाची तयारी सुरू झाली. नवरीला सोन्याचं ८ ग्रॅमचं मंगळसूत्र, एक सोन्याचं कानातल्याचा जोड, एक अंगठी, जोडवे आणि इतर ज्यांची किंमत ५० हजार होती.

अजमेरच्या (Ajmer Crime News) विजयनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्याबाबत समजल्यावर लोक हैराण झाले. इथे राहणाऱ्या ताराचंद मेवाडाने आपल्या मुलाचं लग्न महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील एका तरूणीसोबत ठरवलं होतं. मुलाच्या वडिलाने मुलीचा फोटो पाहिल्यावर लग्नासाठी होकार दिला. हिंगोलीच्या गोरेगांव सेनगांवची राहणारी मुलगी आणि तिच्या परिवारातील ८ सदस्यांना २० एप्रिलला बोलवलं गेलं आणि २१ एप्रिलला लग्नाचं अॅग्रीमेंट करण्यात आलं. सोबतच लग्नाच्या बदल्यात नवरीकडील लोकांनी २ लाख रूपयांची मागणी केली आणि मुलीला मुलाच्या घरी लग्नासाठी पाठवून देण्यात आलं.

त्यानंतर लग्नाची तयारी सुरू झाली. नवरीला सोन्याचं ८ ग्रॅमचं मंगळसूत्र, एक सोन्याचं कानातल्याचा जोड, एक अंगठी, जोडवे आणि इतर ज्यांची किंमत ५० हजार होती. हे दागिने नवरीला देण्यात आले. २२ एप्रिलला नवरदेवाने नवरीला जवळपास १५ हजार रूपयांचा मोबाइल फोन गिफ्ट दिला. २२ एप्रिलला सगळे लोक जेवण करून झोपले. अशातर रात्री नवरी संधी मिळताच दागिने, पैसे आणि फोन घेऊन नवरदेवाला झोपेतच सोडून फरार झालाी. नवरदेवाची आई रात्री १२ वाजता उठली तर तिला दरवाजा उघडा दिसला. तेव्हा हा प्रकार समोर आला.

यानंतर नवरदेवाच्या वडिलांनी नवरीसहीत आठ लोकांविरोधात विजयनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकारी दिनेश कुमार चौधरी यांनी सांगितलं की, ताराचंद मेवाडा यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यात सांगण्यात आलं की, मी माझ्या नातेवाईकांच्या ओळखीने आपल्या मुलाचं लग्न ठरवलं होतं. त्यांनी मला एक मुलगी दाखवली होती. ते लग्नाच्या बहाण्याने माझ्याकडून दोन लाख रूपये घेऊन गेले. मुलगी इथे दोन-तीन दिवस थांबून रात्री घरातून फरार झाली. पोलीस पुढील चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी