शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

दोन गुंडांमध्ये भांडण; छोटा राजनचा साथीदार डी. के. रावने केली मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 20:26 IST

मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारातच बाचाबाची झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देकुलाबा पोलीस ठाण्यात जाऊन अनिल पाटीलने याप्रकरणी तक्रार नोंदवलीछोटा राजनचा विश्‍वासू साथीदार राववर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न अशाप्रकारचे 30 गंभीर गुन्हे दाखल आहेत. सुनावणीला थोडा अवकाश असल्याने हे दोघे न्यायालयाबाहेर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील पायऱ्यांजवळ थांबले होते.

मुंबई - कुख्यात छोटा राजनचा विश्‍वासू साथीदार डी. के. राव आणि त्याचा साथीदार अनिल पाटील यांच्यात मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारातच बाचाबाची झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोमवारी न्यायालयापुढे हजर करण्यासाठी त्यांना आणण्यात आले. त्यावेळी हा प्रकार घडला. त्यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली. 

कुलाबा पोलीस ठाण्यात जाऊन अनिल पाटीलने याप्रकरणी तक्रार नोंदवली असून अदलखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छोटा राजनचा विश्‍वासू साथीदार राववर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न अशाप्रकारचे 30 गंभीर गुन्हे दाखल आहेत. राव आणि पाटील यांना आर्थर रोड कारागृतून पोलीस बंदोबस्तात कोर्टात सुनावणीसाठी हजर केले होते. सुनावणीला थोडा अवकाश असल्याने हे दोघे न्यायालयाबाहेर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील पायऱ्यांजवळ थांबले होते. त्याचवेळी रावने पाटीलला, "त्या बांधकाम व्यावसायिकाला संदेश पाठवण्यास सांगितले. त्यावरून झालेल्या वादातून दोघांनी भांडणाला सुरू केली. रावने पाटीलच्या डोक्‍यात मारल्यानंतर दोघांमध्ये मारहाणीला सुरूवात झाली. यावेळी पाटीलचे काही साथीदार जे आसपासच उपस्थित होते. ते देखील पाटीलच्या मदतीला धावून आले. त्यामुळे घाबरुन रावने तिथून पळ काढत थेट मोक्का न्यायालय गाठलं. तिथे त्याने न्यायधीशांकडे याची तक्रार केली. यावर न्यायालयाने पोलिसांना यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजनPoliceपोलिसCourtन्यायालय