शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला दिल्लीला नेऊन विकले, रेड लाईट परिसरात पोहोचली अन् ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 18:37 IST

Boyfriend took his girlfriend to Delhi and sold he : प्रसारमाध्यमांच्या माहितीवरून स्थानिक पोलीस टीम फोर्ससह रेड लाईट एरियात पोहोचली आणि आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका केली.

पूर्णिया - बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात एक वेदनादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीला तिच्याच प्रियकराने विकले. रौटा बाजार रेड लाईट परिसरात तरुणीसोबत जबरदस्तीने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोहोचलेल्या पोलिसांनी पीडितेची सुटका केली. यासोबतच रेड लाईट एरियाच्या ऑपरेटरलाही अटक करण्यात आली आहे. 

प्रसारमाध्यमांच्या माहितीवरून स्थानिक पोलीस टीम फोर्ससह रेड लाईट एरियात पोहोचली आणि आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका केली. रेड लाईट एरियातून सुटका झाल्यानंतर मुलीने आपली वेदनादायक कहाणी पोलिसांना सांगितली.मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या माहितीवरून एसडीपीओ आदित्य कुमार यांनी ट्रेनी डीएसपी आनंद मोहन गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली. बयासी, अमूर आणि रौटाचे एसएचओही या टीममध्ये होते. डीएसपी आनंद मोहन गुप्ता यांनी सांगितले की, सुमारे ३ वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका तरुणीला एका तरुणाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर तिला दिल्लीला नेऊन विकले. यानंतर तिला पणजीपारा येथे आणण्यात आले व तेथून मुलीला रौटा बाजार रेड लाईट येथे आणण्यात आले. तेव्हापासून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे डीएसपीने मुलीच्या हवाल्याने सांगितले.उत्तर दिनाजपूरहून रेड लाईट एरिया गाठलाडीएसपी आनंद मोहन गुप्ता यांनी सांगितले की, पीडितेला दिल्लीहून पणजीपारा रेड लाईट एरियात आणण्यात आले. त्यानंतर त्यांना रौटा रेड लाईट एरिया येथे पाठवण्यात आले. येथे त्यांच्यावर अत्याचार करून तिला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. या दलदलीतून बाहेर पडण्याची विनंती पीडितेने केली होती. याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा रौटा बाजार रेड लाईट परिसरातून तरुणीची सुटका केली. रेड लाईट एरियाची ऑपरेटर तमन्ना हिलाही पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला पश्चिम बंगालची रहिवासी आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीProstitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसArrestअटकdelhiदिल्ली