शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"तू माझी झाली नाहीस तर मी तुला दुसऱ्याची होऊ देणार नाही"; प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 11:20 IST

प्रियकर वर्षभरापूर्वी फेसबुकवर अल्पवयीन प्रेयसीच्या प्रेमात पडला होता. दोघांच्याही नातेवाईकांना त्यांच्या प्रेमाची कल्पना आली होती.

पाटणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, प्रेयसीवर घराबाहेर गोळ्या झाडणारा प्रियकर एका मुलाचा बाप आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला 12 तासांच्या आत पिस्तुल आणि दोन काडतुसांसह अटक केली. पाटणाच्या आलमगंज पोलीस स्टेशन परिसरातून ही अटक करण्यात आली आहे. आरोपी अभिषेक कुमार हा विवाहित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्याला तीन वर्षांचा मुलगाही आहे. 

पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक करून जेलमध्ये पाठवले आहे. हे प्रकरण कंकरबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक नगर भागातील आहे. येथे शुक्रवारी किराणा सामान आणण्यासाठी जात असलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिचा 20 ते 22 वयोगटातील प्रियकर अभिषेक याने भरदिवसा गोळ्या झाडल्या. गोळीबाराचे कारणही पोलिसांनी उघड केले आहे. गेल्या एक आठवड्यापासून मैत्रिणीने बोलणे बंद केले होते. हे प्रियकराला त्रासदायक होते. त्याने भरदिवसा रस्त्यात गोळ्या झाडल्या.

गोळी मुलीच्या हाताला लागली. यामुळे ती थोडक्यात बचावली. सध्या तिची प्रकृती सुधारत आहे. आरोपी प्रियकर वर्षभरापूर्वी फेसबुकवर अल्पवयीन प्रेयसीच्या प्रेमात पडला होता. दोघांच्याही नातेवाईकांना त्यांच्या प्रेमाची कल्पना आली होती. हे पाहून दोघांच्या नातेवाईकांनी लग्नाला संमती दिली होती. मात्र अचानक मुलीच्या कुटुंबीयांना मुलावर संशय आला. मुलीने बोलण्यास नकार दिला. यामुळे प्रियकर संतापला.

प्रियकराने प्रेयसीला सांगितले की, तू माझी झाली नाहीस तर मी तुला दुसऱ्याची होऊ देणार नाही. मैत्रिणीवर गोळ्या झाडल्या. गोळी मुलीच्या हाताला लागली आणि ती थोडक्यात बचावली. त्याचबरोबर आरोपींकडून जप्त करण्यात आलेले हत्याराचा तपास सुरू आहे. आरोपींकडे शस्त्र कुठून आले? पोलीस तपास करत आहे. सध्या आरोपी अभिषेकची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी