शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीला प्रायव्हेट पार्टवर त्याचं नाव लिहिण्यासाठी भाग पाडलं, व्हिडीओ केला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 12:48 IST

Crime News : लखनौच्या माल भागात आपल्या कथित प्रेयसीला तिच्या प्रायव्हेट पार्टवर आपलं नाव लिहिण्यासाठी भाग पाडलं. इतकंच नाही तर त्याने याचा व्हिडीओही व्हायरल केला.

Crime News : प्रेमात व्यक्ती काय काय करतील याचं काहीच सांगता येत नाही. पण काही वेडे लोक असेही असतात जे प्रेमाची सीमा पार करतात. हे लोक प्रेयसीला असा काही त्रास देतात की, वाचून हैराण व्हायला होतं. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रियकराने आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी ब्लेडने आपलं नाव लिहायला लावलं, तेही प्रेयसीला तिच्या प्रायव्हेट पार्टवर. लखनौच्या माल भागात आपल्या कथित प्रेयसीला तिच्या प्रायव्हेट पार्टवर आपलं नाव लिहिण्यासाठी भाग पाडलं. इतकंच नाही तर त्याने याचा व्हिडीओही व्हायरल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधिकारी प्रवीण कुमार सिंह यांच्यानुसार, अवेंद्र सोनवानी नावाच्या तरूणाने त्याच्यासोबत नर्सिंग शिकत असलेल्या 21 वर्षीय प्रेयसीला तिच्या हातावर आणि छातीवर ब्लेडने त्याचं नाव लिहिण्यासाठी भाग पाडलं. या घटनेचा त्याने व्हिडीओही बनवला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपींविरोधात रेप, विनयभंग आणि धमकी देण्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितलं की, आरोपीने काही दिवसांआधी तरूणीला फोन केला आणि तो तिला म्हणाला की, जर ती त्याच्यावर प्रेम करत असेल तर तिने तिच्या हातावर आणि छातीवर ब्लेडने त्यांचं नाव लिहावं. तरूणीने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि मग हात आणि छातीवर ब्लेडने त्याचं नाव लिहिलं.

यानंतर आरोपीने या घटनेचा व्हिडीओ बनवला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. असं सांगितलं जात आहे की, आरोपीने तरूणीच्या वडिलांनाही हा व्हिडीओ पाठवला होता. ज्यात तरूणी छाती आणि हातावर ब्लेडने त्याचं नाव लिहित आहे. यानंतर तरूणीच्या कुटुंबियांनी तरूणाविरोधात तक्रार दाखल केली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी