शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नव्या नवरीला घेऊन 'प्रेयसी'च्या घरी गेला प्रियकर, वाचा पुढे काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 17:05 IST

Punjab : आरोपी प्रियकराने या घटनेचा व्हिडीओही बनवला जो घटनेच्या ७ दिवसांनंतर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी हालचाल करत चौकशी सुरू केली.

Punjab : पंजाबच्या भटिंडामधून एक फार विचित्र घटना समोर आली आहे. इथे एक प्रियकर त्याच्या नव्या नवरीला घेऊन आपल्या पूर्व प्रेयसीच्या घरी गेला. तेव्हा 'प्रेयसी'च्या १२ वर्षाच्या मुलीने नवरीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर प्रियकर भडकला. त्याने मुलाचे कपडे काढून त्याला बेदम मारहाण केली. अशात 'प्रेयसी'ने जेव्हा मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिलाही मारहाण केली.

आरोपी प्रियकराने या घटनेचा व्हिडीओही बनवला जो घटनेच्या ७ दिवसांनंतर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी हालचाल करत चौकशी सुरू केली. पोलिसांनी आरोपी अर्शदीप सिंह याची चौकशी केली तेव्हा त्याने हे घरातील प्रकरण असल्याचं सांगितलं आणि पोलिसांना यात न पडण्यास सांगितलं.

असं सांगितलं जात आहे की, दोन मुलांच्या आईचं आऱोपी अर्शदीप सिंहसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. काही महिन्यांआधीच अर्शदीपचं लग्न झालं. एक दिवस तो त्याच्या नवरीला घेऊन 'प्रेयसी'च्या घरी आला. तिथे प्रेयसीच्या १२ वर्षाच्या मुलाने चुकून नवरीला हात लावला. ज्यानंतर अर्शदीपने रागाच्या भरात मुलाला मारहाण केली. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली तेव्हा मुलाचं मेडिकल करण्यात आलं. घटनेच्या सात दिवसांनंतरही त्यांच्या शरीरावर जखमांचे निशाण स्पष्टपणे दिसत आहेत. सध्या मुलाच्या मेडिकल रिपोर्टची वाट बघितली जात आहे. हा रिपोर्ट आल्यावर पोलीस पुढील कारवाई करतील. 

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारी