शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या ट्रेनमध्ये प्रियकराचा तरुणीवर अत्याचार, ठाण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 02:13 IST

Crime News : मूळचा उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रहिवासी असलेला अभिनव सिंग (१९) आणि पीडित तरुणी हे शालेय जीवनापासूनच एकमेकांचे मित्र आहेत.

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवित गोरखपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच कथित प्रियकराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी ठाणे रेल्वेस्थानकात घडली. ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी शुक्रवारी तक्रार दाखल झाली असून या मुलाचा रेल्वे पोलीस आता शोध घेत आहेत.मूळचा उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रहिवासी असलेला अभिनव सिंग (१९) आणि पीडित तरुणी हे शालेय जीवनापासूनच एकमेकांचे मित्र आहेत. दहावीपर्यंत मालाडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तो पुन्हा गोरखपूरमध्ये गेला होता. आता आपण लग्न करू, असे आमिष त्याने तिला दाखविले होते. १० फेब्रुवारी रोजी पहाटेच त्याने गोरखपूरला जाण्यासाठी तिला लोकमान्य टिळक टर्मिनल येथे बोलविले. १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईनच्या दिवशी लग्नाची त्याने योजना आखली होती. त्याच्या सांगण्यानुसारच तिने तिच्या घरातून दोन लाखांची रोकडही बॅगेत आणली. ही ट्रेन ठाणे स्थानकात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आली. तेव्हा ती ट्रेनमधील शौचालयात गेली. त्याचवेळी अभिनवदेखील तिच्या पाठोपाठ शौचालयात शिरला. तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तो बाहेर आला. तशाच अवस्थेमध्ये तिने अभिनवबरोबर मनमाडपर्यंत प्रवास सुरू ठेवला. मनमाडमध्ये तिकीट तपासणीसाने तिला हटकले, तेव्हा तिला अभिनवने कोणतीच मदत न करता बतावणी करीत तो तिथून निसटला. अखेर तिथूनच तिने आपल्या पालकांशी संपर्क साधून  प्रसंगाची माहिती दिली. पालकांनी दंड भरून तिला घरी आणले. नंतर तिने १२ फेब्रुवारी रोजी अभिनवविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार मुंबईतील मालाड पोलीस ठाण्यात दाखल केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी