शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता असलेल्या मुलाने आईच्या डोक्यावर बॅटने केला प्रहार अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 13:22 IST

मृतदेहाचे पोस्टमार्टम करून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी आता पाटबंधारे विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता(एईई) असलेल्या मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.

नगरोटा भागात आईला मुलाला जबर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर उपचारादरम्यान जीएमसी (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) येथे तिची मृत्यू झाला. पोलिसांनी आता पाटबंधारे विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता(एईई) असलेल्या मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उधमपूर येथील रहिवासी असलेल्या कांती देवीला1 जून रोजी मुलगा अजय गुप्ता या मुलाने बॅटने मारहाण केली. त्याने बॅटने आईच्या डोक्यावर दोनदा प्रहार केला. यात कांती देवी गंभीर जखमी झाल्या. कांती देवीवर जीएमसीमध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान कांती देवी यांचे निधन झाले. डीएसपी मोहन लाल यांचे म्हणणे आहे की, मृतदेहाचे पोस्टमार्टम करून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.आरोपी अजय गुप्ता याला पोलिसांनी अटक करून कोठडीत ठेवले आहे. मूळचा उधमपूर येथील रहिवासी अजय गुप्ता सध्या नगरोटा येथे राहत होता. त्याच्याकडे पाटबंधारे विभागात एईईचे पद आहे, पोस्टिंग उधमपुरात करण्यात आली होती.

 

लोकांनी विचित्र अवस्थेत प्रियकर अन् प्रेयसीला पकडलं अन्...

 

Video : हॅट्स ऑफ टू मुंबई पोलीस; रक्त देऊन 'त्या' योद्ध्याने वाचवला चिमुकलीचा जीव

 

दिल्ली हिंसाचाराचे मरकज कनेक्शन, या कॉल डिटेल्समधून खळबळजनक खुलासा

टॅग्स :MurderखूनJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसArrestअटक