शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

घरात पती-पत्नी सारखं राहत होते चुलत भाऊ-बहीण; सत्य समोर आलं अन् घडला खतरनाक खूनी खेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 19:21 IST

त्या दोघांनी एका मंदिरात लग्न केले आणि घरात गुपचूप पती-पत्नीप्रमाणे राहत होते...!

बिहारमधील समस्तीपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चुलत बहिणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या मुलाने काकूचाच खून केला आहे. या प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना मोहिउद्दीननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सोमवारी रात्री उशिरा घढली.

तीन वर्षांपासून सुरू होते प्रेम प्रकरण - घठनेची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुरावे गोळा केले आणि संशयाच्या आधारे मुलाला अटक केली. यानंतर, पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितले की, त्याचे आणि त्याच्या काकूच्या मुलीचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. दोघेही मोबाईलवर बोलत होते आणि चॅटही करत होते. एवढेच नाही, तर दोघांनी एका मंदिरात लग्न केले आणि गुपचूप पती-पत्नीप्रमाणे घरात राहत होते, असेही त्याने पोलिसांना सांगितले.

दोघांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न -साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी त्याच्या काकूला यासंदर्भात भनक लागली होती. यानंतर त्यांनी मुलीला त्यांच्या बहिणीकडे पाठवले होते. मावशीच्या घरून परतल्यानंतर मुलगी आणि मुलाने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. यातच, काकू आपल्या मुलीला बाहेर पाठविण्याच्या तयारीत असल्याचे मुलाला समजले. यानंतर त्याने सोमवारी रात्री उशिरा वरव्हंट्याने वार करून काकूची हत्या केली आणि आपल्या रूममध्ये झोपायला गेला.

घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. यावर, आरोपीने चुलत बहिणीच्या प्रेमातून काकूची हत्या केल्याचे एसपी विनय तिवारी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार