शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

युवती सोबतचा व्हिडीओ स्टेटसवर ठेवून केला व्हायरल; आरोपीला अटक

By सदानंद सिरसाट | Updated: August 6, 2022 00:20 IST

वाडेगावातील युवकाविरूध्द गुन्हा दाखल

शेगाव (बुलडाणा): लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अतिप्रसंग करणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळलेल्या युवतीने पुन्हा तसे करण्यास नकार दिल्यानंतर युवतीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा व्हिडीओ WhatsApp स्टेटसवर ठेवून व्हायरल करत बदनामी केली. त्यामुळे पिडीतेने शेगाव शहर ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी आरोपी युवकाविरूध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

शेगाव शहर ठाण्यात ४ ऑगस्ट रोजी एका २० वर्षीय युवतीने तक्रार दिली. त्यामध्ये पिडित युवतीची आरोपी युवकासोबत मैत्री झाली. त्याने तीला दर्शनाच्या बहाण्याने शेगाव येथे बोलावले. तसेच लग्नाचे आमिष दाखवून शेगावातील मुरली लॉजमध्ये तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून युवतीने त्यास लॉजवर येण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी युवकाने युवतीसोबतचा शारीरिक संबंधाचा व्हिडीओ त्याच्या व्हॉटसअॅप स्टेटसवर ठेवून व्हायरल केला. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रतिक गजानन मानकर (२३), रा. वाडेगाव, ता. बाळापूर याच्याविरूध्द कलम ३७६ (२) (एन), ५०६ भादंवि सहकलम ६७ (अ) नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपbuldhanaबुलडाणाArrestअटक