शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलचा वाद गेला विकोपाला; बोरिवलीत झाली होती हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 21:04 IST

पूर्ववैमन्यस्यातून हत्या; आरोपी शेतियारला गुन्हे शाखेच्या कक्ष - ११ केले अटक 

मुंबई - बोरिवलीत पूर्ववैमन्यस्यातून अंबादास उर्फ अंबु लक्ष्मण शिंदे (वय - २९) यांची  त्याच्या तीन साथीदारांनी ३० जुलैला हत्या केली होती. या प्रकरणी बोरिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेच्या कक्ष - ११ ने शेतियार या आरोपीला अटक केली आहे. 

बोरिवलीच्या शिंपोली येथील शिवाजी नगर झोपडपट्टीत शिंदे हा रहात असून तो रिक्षा ड्राईव्हर आहे. मात्र, अनेक सराईत गुन्ह्यातही त्याचा हात असल्याने पोलिसांनी त्याला पूर्वी तडीपार केले होते. कालांतराने शिंदे पुन्हा परिसरात रिक्षा चालवू लागला होता. त्याच परिसरात राहणाऱ्या रिक्षा चालकांची बोरिवलीत युनियन आहे. या युनियनतर्फे काही दिवसांपूर्वी पूजा आणि कार्यक्रम भरवण्यात आले होते. दरम्यान, अंबादासने आरोपींकडे पैशांची व मोबाईलची मागणी केली होती. आरोपींनी त्यास पैसे न दिल्याने मयत अंबादासने आरोपींना मारहाण केली होती. या मारहाणीचा राग मनात ठेवून ३० जुलैला शेतियार आणि त्याच्या साथीदारांनी हत्याराने वार करून आणि डोक्यात दगड टाकून त्याची जागेवरच निघृण हत्या केली होती. हत्येनंतर ते सर्व फरार झाले होते. मात्र दहिसर चेकनाका येथे आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याठिकाणी ३१ जुलैपासून सतत पाळत ठेवून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत तर इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसArrestअटकMurderखूनMumbaiमुंबई