शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रेव्ह पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता कपिल झवेरी याला सशर्त जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 18:46 IST

सहा महिने हणजुणला फिरकण्यास बंदी

ठळक मुद्देहणजुण येथे त्याचा बंगला असून पुढील सहा महिने हणजुणला जाण्यास त्याला मनाई करण्यात आली आहे.

पणजी : हणजुण येथील गाजलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी अटक झालेल्या बॉलिवूड अभिनेता कपिल झवेरी याला पणजी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपये व तत्सम रकमेच्या वैयक्तिक हमीवर त्याला हा जामीन मंजूर करण्यात आला. हणजुण येथे त्याचा बंगला असून पुढील सहा महिने हणजुणला जाण्यास त्याला मनाई करण्यात आली आहे.पंधरा दिवस चौकशीसाठी क्राइम ब्रॅंचमध्ये हजर राहावे, तपासकामात आवश्यक ते सहकार्य करावे, पासपोर्ट जमा करावा तसेच सहा महिने हणजुणला जाऊ नये, अशा अटी त्याला जामीन करताना मंजूर करताना घालण्यात आल्या आहेत.कपिल झवेरी याच्या हणजुण येथील  'फिरंगी व्हिल्ला' नामक बंगल्यात स्वातंत्र्यदिनाच्या उत्तर रात्री ही पार्टी झाली होती. क्राईम ब्रँच पोलीस अधिकाऱ्यांनी या पार्टीवर धाड घालून २३ जणांना अटक केली होती. यात तीन विदेशी महिलांचाही समावेश होता. गोव्याबाहेरील धेंडेच या पार्टीत सहभागी झाली होती. एकूण नऊ लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.  या पार्टीचे बॉलीवूड कनेक्शनही नंतर उघडकीस आले होते तसेच इव्हेंट ऑर्गनायझर, सनबर्न पार्टीचे प्रमोटर शैलेश शेट्टी यालाही अटक झाली होती. शैलेश याला तीन दिवसांपूर्वी जामीन मंजूर झालेला आहे. या प्रकरणात पुढील तपास चालू आहे. कपिल याच्यावतीने न्यायालयात अॅड. कमलाकांत पोवळेकर व अॅड. अनुप कुडतरकर यांनी काम पाहिले.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

 

टॅग्स :Courtन्यायालयgoaगोवाPoliceपोलिसSessions Courtसत्र न्यायालयbollywoodबॉलिवूड