शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांना विकत होते प्रतिबंधक औषधे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 21:09 IST

इकरामा नासीर मकादम (वय २६), अरबाज शेख (वय २०), शहारूख अन्सारी (वय २०), जुनेद शेख (वय २२), कदीर सय्यद (वय २०), अतिफ शेख (वय २०), आहाद खान (वय २१), सलमान अब्दुल खान (वय २३) अशी या आरोपींची नावे आहेत.

मुंबई - बोगस कॉल सेंटरचा वापर करत अमेरिकेतील नागरिकांना प्रतिबंधक औषधांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने  पर्दाफाश केल्याने एकच खळबळ माजली आहे. यापकरणी पोलिसांनी ८ जणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणांत साहीत्य जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. इकरामा नासीर मकादम (वय २६), अरबाज शेख (वय २०), शहारूख अन्सारी (वय २०), जुनेद शेख (वय २२), कदीर सय्यद (वय २०), अतिफ शेख (वय २०), आहाद खान (वय २१), सलमान अब्दुल खान (वय २३) अशी या आरोपींची नावे आहेत. कुर्ला येथून व्हीओआयपी कॉलद्वारे ही टोळी परदेशातील नागरिकांशी संपर्क साधायची. कुर्लाच्या सारा बिजनेस सेंटरमधील स्पीड टेक्नॉलॉजी कार्यालयात अनाधिकृत आणि बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ला मिळणार होती. ही टोळी अमेरिकेतील नागरिकांशी व्हीओआयपी कॉलद्वारे संपर्क किंवा मेसेज करून संपर्क साधायची. गो ऑटो डील या अॅपच्या मदतीने आपण अमेरिकेतूनच बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून व्हायग्रा आणि इतर प्रतिबंधक औषधांची ऑर्डर घ्यायचे. तसेच त्यांच्याकडून डॉलर घेत ते पैसे गेट वेच्या प्रक्रियेने रुपयात करून घेतले जात होते. या काळ्या बाजारातून या टोळीने परदेशी नागरिकांची लाखो डॉलर्सची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने पुर्ण खात्री करुन घेत या कॉल सेंटरवर छापेमारी केली. यादरम्यान, गुन्हे शाखेने आठ जणांना अटक करत होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. तर या गुन्ह्यात इतर आरोपींचाही सहभाग असून पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक