शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीचे दुसऱ्या मुलाबरोबर संबंध असल्याने प्रियकराने मारली खाडीत उडी; मृतदेह ७४ तासानंतर मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 19:08 IST

Crime News : तो ठाकुरपाडा परीसरातील सायरा अपार्टमेंन्ट या इमारती मध्ये रहात होता.

ठळक मुद्देतो ज्या मुलीवर प्रेम करत होता. तीचे अन्य एका मुला बरोबर प्रेम संबध असल्याचे कळाल्या नंतर वैफल्यग्रस्त होऊन त्याने खाडीत उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या मित्राने दिली.

कुमार बडदे मुंब्राः मंगळवारी दुपारी मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवळ असलेल्या चुहा ब्रिज वरुन खाडीत उडी मारलेल्या अरबाज शेख(२२) या तरुणाचा मृतदेह तब्बल ७४ तासानंतर शुक्रवारी दुपारी मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोखंडी पुलाजवळ असलेल्या झाडांमध्ये  आढळून आला. तो ठाकुरपाडा परीसरातील सायरा अपार्टमेंन्ट या इमारती मध्ये रहात होता.

तो ज्या मुलीवर प्रेम करत होता. तीचे अन्य एका मुला बरोबर प्रेम संबध असल्याचे कळाल्या नंतर वैफल्यग्रस्त होऊन त्याने खाडीत उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या मित्राने दिली. मच्छिमारी करणा-या स्थानिक तरुणाच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह खाडीबाहेर काढून पुढील कायदेशीर कार्यवाही साठी पोलिसांच्या ताब्यात दिला असून,पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती ठामपाच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेmumbraमुंब्राPoliceपोलिस