शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये आढळले महिला, पुरुषाचे मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 15:14 IST

खांदेश्वर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

ठळक मुद्देवेळ संपल्यानंतरही हे दोघे रूमच्या बाहेर आले नाहीत. खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांचा पंचनामा केला. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी खिडकीच्या काचा फोडून आत प्रवेश केला.

पनवेल - सुकापूर भगतवाडी येथील वीर पार्क हॉटेलमध्ये एक महिला व पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. त्यांची ओळख पटलेली नसून, खांदेश्वर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.वीर पार्क हॉटेलमध्ये ४ जून रोजी एक सुमारे ५० वर्षीय पुरु ष व ३५ वर्षीय महिला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आले होते. बुधवारी दुपारी त्यांची चेकआउटची वेळ होती; परंतु वेळ संपल्यानंतरही हे दोघे रूमच्या बाहेर आले नाहीत. त्यामुळे हॉटेलच्या वेटरने रूमचा दरवाजा ठोठावला; परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी खिडकीच्या काचा फोडून आत प्रवेश केला. या वेळी महिला व पुरु ष दोघेही मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांचा पंचनामा केला. सदर इसमाने प्रथम महिलेला ठार मारून त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणी मृत्यू पावलेल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसpanvelपनवेलhotelहॉटेल