शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरण न संपवल्याने सख्ख्या भावाने १५ वर्षाच्या बहिणीची गळा दाबून केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 21:59 IST

Murder Case : आरोपी वेलटिंगचे काम करतो. 

ठळक मुद्देया घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्याचबरोबर आरोपी भावालाही अटक देखील केली. या हत्येप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

शेजारच्या एका तरुणासोबत १५ वर्षीय बहिणीचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर भावाने आपल्या बहिणीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीची हत्या केल्यानंतर नातेवाईकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देण्याऐवजी त्यांनी लपवून अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्याचबरोबर आरोपी भावालाही अटक देखील केली. या हत्येप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

संबंधित घटना उत्तर प्रदेशाच्या बिजनौर शहरातील नगीना परिसरात घडली आहे. येथील एका १५ वर्षीय मुलीचे शेजरच्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. याची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी मुलीला ताकीद दिली होती. तर मृत मुलीचा भाऊ तिच्यावर खूपच चिडला होता. मृत मुलीनं आपले प्रेमसंबंध संपवावेत यासाठी भाऊ आणि कुटुंबीयांनी तिच्यावर दबाव आणत होते. मात्र, तिने कोणाचेही म्हणणे ऐकले नाही.

नंतर संतापलेल्या थोरला भाऊ आणि मृत धाकटी बहिणीत दोन दिवसांपूर्वी मोठा वाद झाला. आपल्या बहिणीच्या प्रेमसंबंधामुळे चिडलेल्या भावाने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी भावाने गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली. मुलाचा गुन्हा लपवण्यासाठी घरच्यांनी मृत मुलीच्या मृतदेहावर लपून अंत्यसंस्कार करायचे ठरवले. त्यासाठी कबरस्तानात कबर खोदण्यासही सुरुवात केली. मात्र, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच आरोपी भावालाही अटक केली आहे. आरोपी दिल्लीत वेलटिंगचे काम करतो. 

टॅग्स :ArrestअटकDeathमृत्यूdelhiदिल्लीPoliceपोलिस