शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

छोटा राजनच्या नाक, तोंडातून रक्त आले; तिहार जेलमध्ये जिवाला धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 10:16 IST

झोपण्यापूर्वी राजन केवळ कफ सिरप पित आहे. तसेच अन्य़ आजारांच्या गोळ्याही त्याला रोज देण्यात येत आहेत.

ठळक मुद्देतुरुंगातील सुत्रांनुसार राजनला गेल्या वर्षी दोनदा ही समस्या झाली होती. हा प्रकार कशामुळे होतोय याबाबत समजले नसले तरीही असे अनेकदा झाल्याचे सांगण्यात येत आहे. झोपण्यापूर्वी राजन केवळ कफ सिरप पित आहे. तसेच अन्य़ आजारांच्या गोळ्याही त्याला रोज देण्यात येत आहेत.

नवी दिल्ली : तिहारच्या तुरुंगामध्ये कैद असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या बाबतचा आरोप त्याच्या वकिलाने अनेकदा केलेला असला तरीही त्य़ावर विश्वास ठेवण्यासारखी घटना समोर आली आहे. छोटा राजनच्या नाक आणि तोंडातून रक्त वाहत आहे. हा प्रकार कशामुळे होतोय याबाबत समजले नसले तरीही असे अनेकदा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

तुरुंगातील सुत्रांनुसार राजनला गेल्या वर्षी दोनदा ही समस्या झाली होती. एकदा जानेवारी आणि नंतर डिसेंबरमध्ये त्याच्या नाकातून रक्त आले होते. आजची ही घटना कळताच तुरुंगातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. मात्र, याबाबत काही समोर आलेले नाही. मात्र, तिहार जेलमध्ये राजनची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्याला गेल्या पाच-सहा महिन्यांपासून खोकला, ताप येत आहे. यामुळे राजनला नीट जेवताही येत नाही की झोपताही य़ेत नाहीय.

झोपण्यापूर्वी राजन केवळ कफ सिरप पित आहे. तसेच अन्य़ आजारांच्या गोळ्याही त्याला रोज देण्यात येत आहेत. त्याचे जेवणही कमी करण्यात आले आहे. तसेच डी कंपनीद्वारे राजनची हत्या करण्याची माहितीही मिळाली होती. यामुळे राजनच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. त्याला सुरुवातीपासूनच तिहेरी कड्याची सुरक्षा व्य़वस्था देण्यात येत आहे. तसेच काही काळाने त्याच्या सुरक्षेतील जवानांचीही बदली केली जाते. 

यावर तिहार जेलच्या अधिक्षकांनी सांगितले की, राजनची तब्येत ठीक आहे. त्याची रोजचे रोज तपासणी केली जाते.

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजनDawood Ibrahimदाऊद इब्राहिम