शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या युवा नेत्याला पोलिसांनी केली अटक; कारमधून घेऊन जात होती कोकेन 

By पूनम अपराज | Updated: February 19, 2021 22:29 IST

BJP youth leader arrested : न्यू अलीपूर भागातील एनआर ऍव्हेन्यू येथून पोलिसांनी तिचा मित्र प्रबीर कुमार डे याला अटक केली.

ठळक मुद्देपामेलाचे निकटवर्तीय आणि भाजपा नेते प्रबीर कुमार डे यालाही अटक करण्यात आली आहे.

भाजपच्या युवा नेत्या पामेला गोस्वामी यांना शुक्रवारी पोलिसांनीअटक केली. ती आपल्या गाडीतून कोकेन घेऊन जात होती. न्यू अलीपूर भागातील एनआर ऍव्हेन्यू येथून पोलिसांनी तिचा मित्र प्रबीर कुमार डे याला अटक केली.

भाजपा युवा मोर्चाची पर्यवेक्षक आणि हुगळी जिल्ह्याचे सरचिटणीस पामेला गोस्वामी याला कोलकाताच्या न्यू अलीपूर येथून लाखो रुपयांच्या कोकेनसह अटक करण्यात आली. महिला नेत्याच्या गाडीत मोठ्या प्रमाणात अवैध ड्रग्स सापडली. भाजपा नेत्यांना न्यू अलीपूर येथून अटक करण्यात आली. भाजपा नेत्या पामेला यांच्या अंमली पदार्थांबद्दल पोलिसांना आधीच माहिती होती. पामेलाचे निकटवर्तीय आणि भाजपा नेते प्रबीर कुमार डे यालाही अटक करण्यात आली आहे.

पोलीस तपासणी दरम्यान न्यू अलिपूरमधील रस्त्यावर पोलिसांनी तिची गाडी थांबविली आणि झडती घेतली असता पामेलाच्या बॅग आणि कारमधून 100 ग्रॅम कोकेन जप्त केले. पकडलेल्या कोकेनची किंमत बाजारात सुमारे लाखो रुपये आहे. तिच्याबरोबर केंद्रीय सुरक्षा दलात तैनात असलेला सैनिकही होता. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :ArrestअटकBJPभाजपाDrugsअमली पदार्थPoliceपोलिस