शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेत्याचा खळबळजनक आरोप, पत्नीनेच दिली माझ्या हत्येची सुपारी   

By पूनम अपराज | Updated: November 18, 2020 13:48 IST

Crime News : तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, पत्नी सिंह यांनी संपत्ती हडप केल्याबद्दल त्याला ठार मारण्याची सुपारी दिली होती. 

ठळक मुद्देअनूप सिंह म्हणाले की, माझी संपत्ती हडप करण्यासाठी पत्नीने सुपारी दिली आहे. सुपारी घेणाऱ्यांमध्ये अनूप सिंगने छोटे सिंह आणि विकास लोहार यांची नावे घेतली आहेत.

उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये भाजपा नेते अनुप सिंह यांनी आपल्याच पत्नीवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन कथित सुपारी किलर यांना अटक केली आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते ठाकूर अनूप सिंह यांनी पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, पत्नी सिंह यांनी संपत्ती हडप केल्याबद्दल त्याला ठार मारण्याची सुपारी दिली होती. 

याप्रकरणी पोलिसांनी विकास लोहार आणि छोटे सिंह या दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाची व दरोड्याच्या अनेक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अनूप सिंग यांनी आरोप केला आहे की, कौटुंबिक न्यायालयात बलियामध्ये आपल्या पत्नीबरोबरच्या कौटुंबिक वादाचा खटला सुरु आहे. अनूप सिंह म्हणाले की, माझी संपत्ती हडप करण्यासाठी पत्नीने सुपारी दिली आहे. सुपारी घेणाऱ्यांमध्ये अनूप सिंगने छोटे सिंह आणि विकास लोहार यांची नावे घेतली आहेत.त्यांच्या पत्नीने सुपारी किलरला भरमसाठ रक्कम दिली असल्याचे भाजप नेते अनुप सिंह यांनी म्हटले आहे. अनूप सिंगचा असा दावा आहे की, आपल्याकडे याची ऑडिओ क्लिप आहे आणि आवश्यकतेनुसार ते पुरावा म्हणून सादर करू शकतात. अनूप सिंह म्हणतात की, काही दिवसांपूर्वी काही लोक त्याच्या घरी आले आणि त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. अनूप सिंग यांनी याप्रकरणी पोलिसांकडून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

टॅग्स :MurderखूनBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक