शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवर वाईट नजर ठेवायचा भाजपा नेता; CRPF च्या निवृत्त जवानानं कायमचा संपवला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 13:42 IST

गोरखपूरच्या गोला पोलीस स्टेशन हद्दीतील मल्लीपूर शाहदौली गावात २३ मेच्या रात्री झालेल्या भाजपा नेते नित्यानंद राय यांच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे

गोरखपूर - गोरखपूरच्या गोला भागात भाजपा नेते नित्यानंद राय यांच्या हत्येचं रहस्य उघड झाले आहे. CRPF मधून निवृत्त झालेल्या भाजपा नेत्याच्या मित्रानेच ही हत्या केली. आरोपीला नित्यानंद राय याच्या चारित्र्यावर संशय होता. त्यासाठी त्याने अनेकदा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तरीही नित्यानंद राय त्यांची करतूत कमी झाली नाही. नित्यानंद राय मारेकऱ्याच्या कुटुंबातील महिलांवर वाईट नजर ठेवत असल्याचा आरोप आहे. गोरखपूर पोलिसांनी आरोपी दिलीप सिंगला अटक करून तुरुंगात पाठवले.

गोरखपूरच्या गोला पोलीस स्टेशन हद्दीतील मल्लीपूर शाहदौली गावात २३ मेच्या रात्री झालेल्या भाजपा नेते नित्यानंद राय यांच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे. या खुलाशातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नित्यानंद यांचे सीआरपीएफचे निवृत्त मित्र दिलीप सिंग यांनी ही हत्या केली. दिलीप सिंग गावातच अकादमी चालवतात. नित्यानंद यांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराशी संबंधित सर्व कामात दिलीपही राय कुटुंबासोबत उपस्थित होते. जेणेकरुन कोणाला किंचितही शंका येणार नाही.

महिलांवर वाईट नजर ठेवणं कारण बनलेभाजपा नेते नित्यानंद राय आणि सीआरपीएफचे निवृत्त जवान दिलीप सिंग यांची घट्ट मैत्री होती. दोघेही नेहमी सोबत राहत. दिलीप सिंह म्हणतात की, नित्यानंदचे चारित्र्य चांगले नव्हते. गावातील महिलांवर त्याची वाईट नजर असायची. नित्यानंदला अनेकवेळा समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो मानायला तयार नव्हता. नित्यानंदने अकादमीच्या महिला कर्मचार्‍यांवर वाईट नजर ठेवण्यास सुरुवात केली, ज्यात माझ्या स्वतःच्या कुटुंबातील महिलाही होत्या. मला याबाबत सुगावा लागल्यावर मी त्याला धडा शिकवण्याचा विचार केला. मला त्याला मारायचे नव्हते, पण परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला आणि त्याचा मृत्यू झाला. एसएसपी गौरव ग्रोव्हर यांनी हत्येची उकल करणाऱ्या टीमला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

टॅग्स :FiringगोळीबारBJPभाजपा