शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

तलवारीने बर्थ डेचा केक कापणे पडले महागात, कुर्ला येथे ६ तरुणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 21:23 IST

Crime News : या प्रकरणी १७ वर्षीय तरुणाला समज देऊन त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी समीरउद्दीन अन्सारी (२०), मोहम्मद इद्रिसी (१९) तौफिक शेख (२२), अरबाज शेख (२३), मिसम सय्यद (१९), अमान शेख (१९) या तरुणांना अटक केली आहे.

मुंबई : मित्राचा वाढदिवस तलवारीने केक कापून साजरा करणे कुर्ल्यातील तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी समीरउद्दीन अन्सारी (२०), मोहम्मद इद्रिसी (१९) तौफिक शेख (२२), अरबाज शेख (२३), मिसम सय्यद (१९), अमान शेख (१९) या तरुणांना अटक केली आहे.

मृतदेहाचे तुकडे-तुकडे करून फेकले, वरळीतील युवकाची पैशांसाठी नेरळ येथे पती-पत्नीने केली निर्घृण हत्या 

कुर्ला पूर्व येथील राजीव गांधी नगर बेस्ट बस डेपोच्या मागे शनिवारी समीरउद्दीन याने त्याच्या मित्रांसोबत जमून त्याच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापला. या वाढदिवसाचा व्हिडिओ बनवून त्याने समाज माध्यमांवर व्हायरल केला. याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर या तरुणांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. व केक कापण्यासाठी वापरण्यात आलेली तलवार त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी १७ वर्षीय तरुणाला समज देऊन त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :ArrestअटकKurlaकुर्लाPoliceपोलिसMumbaiमुंबई