शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पती असूनही सख्ख्या भाच्याच्या प्रेमात पडली मामी, मार्गातील काटा काढण्यासाठी मामाचा खेळ केला खल्लास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 14:38 IST

Bihar Crime News : पोलिसांनुसार, पत्नीच्या अनैतिक संबंधाना विरोध केल्याने त्याची गळा कापून हत्या करण्यात आली होती. सूरज कुमारची हत्या त्याची पत्नी आणि सख्ख्या भाच्याने मिळून केली.

Bihar Crime News : बिहारची राजधानी पटनामधून अनैतिक संबंधामुळे नात्यांना काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे.  इथे एक भाचा आपल्या मामीच्या असा काही प्रेमात पडला की, त्याने मामीला मिळवण्यासाठी आपल्या मित्रासोबत मिळून आपल्या मामाची हत्या केली. मंगळवारी शिर कापलेला मृतदेह आढळून आला होता. ब्लाइंड केसमध्ये पोलिसांनी चौकशी सुरू केली तर तेही हैराण झाले. 

मृतकाची ओळख नोहटा गावातील सूरज कुमारच्या रूपात झाली आहे. तो फतुहा रेल्वे यार्डात मजुरीचं काम करत होता. पोलिसांनुसार, पत्नीच्या अनैतिक संबंधाना विरोध केल्याने त्याची गळा कापून हत्या करण्यात आली होती. सूरज कुमारची हत्या त्याची पत्नी आणि सख्ख्या भाच्याने मिळून केली. सूरजच्या पत्नीचे सख्ख्या भाच्यासोबत अनैतिक संबंध होते आणि सूरजने याचा विरोध केला होता. सूरजचा विरोध त्याची पत्नी काजल कुमारी आणि भाचा आकाश कुमार याला आवडला नाही. दोघांनी काही मित्रांसोबत मिळून सूरजची धारदार हत्याराने हत्या केली.  नंतर मृतदेह फेकून दिला.

पोलिसांनी सांगितलं की, हत्याकांडात वापरलेला सूरा ताब्यात घेण्यात आला आहे. तेच अटक करण्यात आलेल्या मृतकाच्या पत्नीने आणि भाच्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. डीएसपी राजेश कुमार मांझी यांनी सांगितलं की, मृतक सूरज कुमारची पत्नी काजल कुमारीचं पतीच्या भाच्यासोबत म्हणजे आकाश कुमारसोबत अनैतिक संबंध होते. त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं.

डीएसपींनी सांगितलं की सूरजने या अनैतिक संबंधाला विरोध केला होता. त्यामुळे त्याला मार्गातून हटवण्यासाठी काजल कुमारी आणि आकाश कुमारने मिळून आपला मित्र अजीतसोबत हत्येचा प्लान केला. या प्लाननुसार सूरजला बागेत बोलवून दारू पाजण्यात आली आणि नंतर नशेत त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितलंकी, गेल्या मंगळवारी एक शिर कापलेल्या तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी २४ तासांच्या आतच केस सॉल्व केली.  

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी