शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मेहुणीला बाइकवर बसवून स्टंट करणं भावोजीला पडलं महागात, रस्त्यावरील महिलेला चिरडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 16:53 IST

स्टंट दरम्यान बाइकचा वेग इतका जास्त होता की, ज्यामुळे रस्ता क्रॉस असलेल्या महिलेला बाइकने टक्कर दिली. त्यानंतर तिला उपचारासाठी लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

अपघाताची एक फारच धक्कादायक घटना बिहारमधून आली आहे. इथे एका व्यक्तीच्या स्टंटबाजीमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. मेहुणीला बाइकवर बसवून भावोजी स्टंट करत होता. त्यावेळी रस्त्यावरून जात असलेल्या एका महिलेच्या अंगावर बाइक गेल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गोपालगंजची असून एक तरूण त्याच्या मेहुणीला बाइकवर बसवून स्टंट करत होता.

स्टंट दरम्यान बाइकचा वेग इतका जास्त होता की, ज्यामुळे रस्ता क्रॉस असलेल्या महिलेला बाइकने टक्कर दिली. त्यानंतर तिला उपचारासाठी लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान तिने जीव गमावला. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली होती.

४५ वर्षीय मृत महिलेचा नाव इंद्रावती आहे. अपघातानंतर स्थानिक लोकांनी लगेच तरूणाला पकडलं. त्याला विचारपूस केली तर त्याने नेमकं काय घडलं हे सविस्तरपणे लोकांना सांगितलं. 

पीडित महिलेच्या नातेवाईकांनुसार, आरोपी तरूणाने सांगितलं की, तो त्याच्या भावाच्या मेहुणीला बाइकवर बसवून आजीच्या गावाजवळ जात होता. अशात वेगाने जात असलेल्या बाइकने धान कापण्यासाठी जात असलेल्या महिलेला मागून जोरदार टक्कर दिली. 

टक्कर मारल्यानंतर गंभीरपणे जखमी इंद्रावती देवीला  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिची स्थिती फारच नाजूक असल्याने तिला गोपालगंज सदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण रस्त्यात तिचा मृत्यू झाला. दुसरीकडे स्थानिकांनी आरोपी तरूणाला पकडून पोलिसांकडे सोपवलं. तरूणालाही गंभीर जखमा झाल्या आहेत. 

टॅग्स :BiharबिहारAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी