शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी कायपण! प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी प्रेयसीने स्वत:वर घडवून आणला Acid Attack आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 15:54 IST

डीएसपी डॉ. शिब्ली नोमानी यांनी सांगितलं की, तरूणीचं साजन कुमार नावाच्या तरूणासोबत गेल्या ७ वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं.

घरातील लोकांनी प्रियकरासोबत लग्न लावून द्यावं म्हणून प्रेयसी आणि प्रियकराने अनोखं पाउल उचललं. प्रेयसीने स्वत:वर अ‍ॅसिड हल्ला घडवून आणला, जेणेकरून घरातील लोक तिचं लग्न प्रियकरासोबत लावून देतील. ही घटना बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील आहे.

नालंदातील सर्किट हाऊसजवळ दिवसाढवळ्या  झालेल्या या अ‍ॅसिड अटॅकमध्ये पोलिसांनी २४ तासांच्या आत या ब्लाइंड केसचा उलगडा केला. त्यानंतर तरूणीच्या प्रियकरासहीत ५ आरोपींना अटकही केली.

डीएसपी डॉ. शिब्ली नोमानी यांनी सांगितलं की, तरूणीचं साजन कुमार नावाच्या तरूणासोबत गेल्या ७ वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. पण तरूणीच्या घरातील लोकांचा दोघांच्या लग्नाला विरोध होता. याच कारणाने तरूणी आणि तिच्या प्रियकराने असा प्लॅन केला की, जर अ‍ॅसिडने शरीराचा काही भाग भाजला तर तरूणीच्या परिवारातील लोक त्यांच्या लग्नासाठी परवानगी देतील. (हे पण वाचा : Shocking! सावत्र आई आणि सख्ख्या बापाने केली मुलीची हत्या, कारण वाचून चक्रावून जाल)

याबाबत १८ ऑगस्टला साजनने त्याच्या तीन चुलत भावांसहीत ४ तरूणांना पटण्यातील आलागंजमध्ये बोलवलं आणि त्यानंतर ही घटना घडवून आणली. घटनेच्या दिवशी सावज स्वत: तरूणीसोबत फिरत होता. आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्ट दिसत आहे की, दोन तरूणींसोबत तो एका भागात फिरत आहे. अशात दोन तरूणी त्यांच्या विरूद्ध दिशेने एका भांड्यात अ‍ॅसिड घेऊन आले आणि तरूणीवर फेकून फरार झाले.

तरूणी आणि प्रियकर २०१७ मध्ये घरातून पळूनही गेले होते. मात्र परिवाराच्या दबावामुळे त्यांना घरी परत यावं लागलं होतं. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तरूणीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.  पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी