शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 12:26 IST

मिथिलेशचे लग्न तीन महिन्यांपूर्वी झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील हंटरगंज पोलीस स्टेशन क्षेत्रातील अनिल यादव यांची मुलगी प्रियंकासोबत झालं होतं.

बिहारच्या गया येथील आमस पोलीस स्टेशन हद्दीतील पथरा गावातील मठ टोला येथे एका विहिरीत पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. २० वर्षीय मिथिलेश कुमार आणि त्याची १८ वर्षीय पत्नी प्रियंका कुमारी अशी मृतांची नावं आहेत. घराजवळ एक विहीर आहे जिथे त्यांचे मृतदेह सापडले. या घटनेमागचं कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिथिलेशच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीचं जेवण करून पती-पत्नी झोपायला गेले होते. ते कधी पडले किंवा त्यांनी विहिरीत कधी उडी मारली हे कळू शकलेलं नाही. दोघेही घरात दिसले नाहीत तेव्हा शोधाशोध करण्यात आली. यानंतर त्यांचा मृतदेह विहिरीत दिसला. यानंतर घटनेची माहिती आमस पोलीस ठाण्याच्या पोलिसांना देण्यात आली. 

पोलिसांनी पती-पत्नीचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी अनुग्रह नारायण मगध वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली. एफएसएलच्या पथकानेही घटनास्थळ गाठून तपास केला. 

मिथिलेशचे लग्न तीन महिन्यांपूर्वी झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील हंटरगंज पोलीस स्टेशन क्षेत्रातील अनिल यादव यांची मुलगी प्रियंकासोबत झालं होतं. लग्नानंतर सर्व काही ठीक चाललं होतं. मात्र, या दोघांमध्ये रोज भांडणं होत असल्याची चर्चा आहे. यातूनच ही घटना घडली असण्याची शक्यता आहे. मात्र, हे तपासानंतर स्पष्ट होईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार