शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मुलाच्या गैरहजेरीत सासरा पडला सूनेच्या प्रेमात, मुलाला लागला याचा पत्ता; नंतर जे झालं ते वाचून चक्रवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 18:01 IST

कोदरा येथे राहणाऱ्या मिथिलेश रविदासने केवळ आपल्या मुलाची हत्याच केली नाही तर आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रारही दिली.  

बिहारच्या (Bihar Crime News) पटनामधून हत्येची (Father Murder Son) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका वडिलाने आपल्या मुलाची हत्या केलीये. कारण मुलाला वडिलांच्या आणि त्याच्या पत्नीच्या अफेअरबाबत समजलं होतं. म्हणजे सासरा आणि सूनेच्या प्रेम प्रकरणातून (Extra Marrital Affair) ही हत्या झाली आहे. कोदरा येथे राहणाऱ्या मिथिलेश रविदासने केवळ आपल्या मुलाची हत्याच केली नाही तर आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रारही दिली.  

पालीगंज पोलीस स्टेशनचे डीएसपी राजीव सिंह म्हणाले की, आरोपीचा २२ वर्षीय मुलगा सचिन गुजरातमध्ये नोकरी करत होता. मुलगा जास्तीत जास्त दिवस घरातून दूर राहत असल्याने सासऱ्याचं सूनेसोबत सूत जुळलं. याची माहिती सचिनला लागली तेव्हा सचिन लगेच जुलै महिन्यात घरी परतला. वडिलांनी मुलाच्या बेपत्ता असण्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसातच त्याचा मृतदेह पटण्याच्या एका उपनगरात आढळला. (हे पण वाचा : भाडेकरू तरूणासोबत पळून गेली घरमालकाची पत्नी, सोबत १० वर्षाच्या मुलालाही घेऊन गेली...)

तपासादरम्यान पोलिसांना सचिनचा वडील मिथिलेश आणि सचिनच्या पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. डीएसपी राजीव सिंह म्हणाले की, जेव्हा राजीव घरी परतला तेव्हा त्याच्यात आणि त्याच्या वडिलात जोराचं भांडण झालं. भांडणादरम्यान मिथिलेशनने आपल्या मुलाचा गळा दाबून त्याची हत्या केली आणि मृतदेह बागेत लपवून ठेवला.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने आपल्या मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली. त्यात त्याने पाच संशयित लोकांनी नावेही दिली. त्याच दिवशी त्याने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तक्रारीनंतर काही वेळासाठी मिथिलेश पोलिसांपासून वाचण्यात यशस्वी ठरला. पण पोलिसांनी लवकरच त्याला पकडलं. मिथिलेशला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी