शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोठा अनर्थ टळला! विमानात फोनवर स्फोट घडवून आणण्याबाबत बोलणाऱ्या तरुणास घेतले ताब्यात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 12:29 IST

9W0472 हे जेट तो उडवून टाकण्याबाबत ताब्यात असलेला आरोपी कोणा व्यक्तीशी बोलत होता. त्यामुळे हा नेमका कोणाशी बोलत होता, यासंदर्भात आता पोलीस तपास करत आहेत.

ठळक मुद्देसकाळी 8:15 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. 9W0472 हे जेट तो उडवून टाकण्याबाबत ताब्यात असलेला आरोपी कोणा व्यक्तीशी बोलत होता.विमानात काही संशयास्पद वस्तू आहे का हे पाहण्यासाठी संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली.

कोलकत्ता - आज सकाळी जेट एअरवेजच्या फ्लाइटमधून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. इतर प्रवाशांसह हा तरुण कोलकत्त्यावरून मुंबईला येणाऱ्या जेट एअरवेजमध्ये प्रवास करत होता. दरम्यान विमान उडण्याआधी या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. २१ वर्षीय वेदांत पोद्दार असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने चेहऱ्यावर काळा कपडा बांधला होता आणि विमानात स्फोट घडवून आणण्याबाबत तो समोरील व्यक्तीशी फोनवर बोलत होता. त्याचवेळी त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. 

9W0472 हे जेट तो उडवून टाकण्याबाबत ताब्यात असलेला आरोपी कोणा व्यक्तीशी बोलत होता. त्यामुळे हा नेमका कोणाशी बोलत होता, यासंदर्भात आता पोलीस तपास करत आहेत. ज्या नंबरवर तो बोलत होता त्याची चौकशी पोलीस करत आहेत. सकाळी 8:15 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर विमानात काही संशयास्पद वस्तू आहे का हे पाहण्यासाठी संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBombsस्फोटकेArrestअटक