शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! २५ लाखांची लॉटरी पडली महागात; तरुणानं एका क्षणात गमावले ३ लाख रूपये....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 17:26 IST

या अज्ञात व्यक्तीच्या बोलण्यात येऊन अरमान अलीने सांगितलं गेलेल्या अकाउंटमध्ये तीन लाख रूपये ट्रान्सफर केले होते.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये लॉटरी लागल्याचं खोटं सांगत त्याची लाखो रूपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित अरमान अलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने फोन करून अरमानला २५ लाख रूपयांची लॉटरी लागल्याचं सांगितलं.

लॉटरीचा चेक देण्याआधी आरोपीने सिक्युरिटी म्हणून तीन लाख रूपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले. पोलिसांनुसार या प्रकरणाची तक्रार अरमान अलीने सायबर क्राइमकडे केली होती. ज्यात सांगण्यात आलं की, एका अज्ञात व्यक्तीने त्याला फोन केला होता. फोन करणाऱ्याने सांगितलं की, तुमचा नंबर करोडपतीच्या लॉटरी लागला आहे. ज्यामुळे तुमच्या नावाने चेक काढायचा आहे. यासाठी सिक्युरिटी म्हणून तीन लाख रूपये ऑनलाइन ट्रान्सफर करावे लागतील. (हे पण वाचा : लॉकडाऊनमध्ये बायकोला भेटण्यासाठी चोरली बस, चार जिल्हे पारही केले पण गावी पोहोचू शकला नाही....)

या अज्ञात व्यक्तीच्या बोलण्यात येऊन अरमान अलीने सांगितलं गेलेल्या अकाउंटमध्ये तीन लाख रूपये ट्रान्सफर केले होते. पैसे मिळतात त्या अज्ञात व्यक्तीने फोन केला होता आणि पुन्हा २५ हजार रूपये ट्रान्सफर करण्यासाठी सांगितलं. त्याने जेव्हा सांगितले की, त्याच्याकडे पैसे नाही तर तो सात हजार रूपये ट्रान्सफर करण्यास सांगितलं. (हे पण वाचा : आधी प्रेम, मग अत्याचार! पतीच्या मदतीने महिलेने केली बॉयफ्रेन्डची हत्या....)

फोन करणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर अरमान अलीला जरा शंका आली. त्याला समजलं की, त्याला कुणीतरी फसवलं. यानंतर त्याने पोलिसात याबाबत तक्रार दिली. एसपी नार्थ विजय खत्री म्हणाले की, तक्रार सायबर क्राइमच्या शाखेत केली गेली होती. नंतर श्यामला हिल्स पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवून घेतली. ते म्हणाले की, ज्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले गेले त्यांची माहिती काढण्यात आली आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी