शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

लालूंचे ‘हनुमान’ म्हणून ओळखले जाणारे भोला यादव अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 06:53 IST

लालूंची अनेक रहस्ये भोला यादव यांच्याकडे दडलेली आहेत, अशी चर्चा आहे.

एस. पी. सिन्हालाेकमत न्यूज नेटवर्कपाटणा : राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांचे ‘हनुमान’ म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार भोला यादव यांना सीबीआयने अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आयकर खात्याने भोला यादव यांच्या दरभंगा जिल्ह्यातील घरी तसेच पाटण्यात छापेमारी केली. २००४ ते २००९ या कालावधीत लालू यादव केंद्रात रेल्वेमंत्री असताना भोला यादव त्यांचे ओएसडी होते. त्यावेळी रेल्वेमध्ये जमिनीच्या बदल्यात अनेकांना नोकरी लावल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याचा मास्टरमाइंड भोला यादव यांना मानले जाते. 

लालूंची अनेक रहस्ये भोला यादव यांच्याकडे दडलेली आहेत, अशी चर्चा आहे. ते लालूंसमवेत सावलीप्रमाणे राहत. लालूंचाही त्यांच्यावरच सर्वांत जास्त विश्वास होता. जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणात सीबीआयने ४ दिवसांपूर्वी भोला यादव यांना आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते.

लालूंच्या मुलीला बहीण मानून जमीन देणारा ताब्यातभोला यांच्याबरोबरच हृदयानंद चौधरी यांनाही अटक केली. चौधरी यांनी लालूंची मुलगी हेमा यांना बहीण मानून जमीन भेट दिली होती. जमीन घेऊन नोकरी दिल्याच्या प्रकरणात ही अटक आहे. हृदयानंद यांचे ज्येष्ठ बंधू देवेंद्र चौधरी यांनी मे २०२२ मध्ये जमीन दिल्याची कबुली दिली होती. सीबीआयने गुन्ह्यात म्हटले आहे की, ब्रजनंदन चौधरी यांनी महुआ बागेतील ३३७५ वर्गफूट जमीन २० मार्च २००८ रोजी हृदयानंद चौधरी यांना ४.२१ लाखांना विकली. तीच जमीन हृदयानंद यांनी हेमा यादव यांना भेट दिली. त्यावेळी जमिनीची किंमत ६२.१० लाख होती. याच्या बदल्यात हृदयानंद यांना आधीच नोकरी मिळाली होती.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवCrime Newsगुन्हेगारी